दुष्काळ

 1. एन्तिया कास्टेडो

  बीबीसी मुंडो प्रतिनिधी

  पराग्वे नदी

  हा देश मोठ्या संख्येने सोयाबीनची निर्यात करतो आणि पॅराग्वेत नदीवर चालवल्या जाणारा जहाजांचा जगातील सर्वात मोठा ताफा आहे.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: 'उपाशी मुलीसाठी तांदूळ मागायला घराबाहेर पडले, पण तेवढ्यातच ती गेली'

  झारखंडच्या लतेहार जिल्ह्यातल्या हेसुता गावात नेमानी कुमारी पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. उपासमारीमुळे तिचा मृत्यू झाल्याचं बोललं जातंय.

 3. Video content

  Video caption: कोरोनामुळे या 26 देशांत दुष्काळाचं आणि भूकबळीचं संकट - संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल

  कोरोनामुळे युद्धजन्य परिस्थिती असलेल्या देशांत दुष्काळाचं संकट उभं आहे. 26 देशांमध्ये मिळून 6 कोटींच्या वर मृत्यू होऊ शकतात असा संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल आहे. पाहूया रिपोर्ट...

 4. पाब्लो उक्वा

  बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

  जागतिक बँकेनुसार 1990 ते 2015 या काळात 25 कोटींपेक्षा अधिक भारतीय गरिबीतून बाहेर आले.

  जगभरात लोकांचा जीवनामान सुधारतोय आणि लोक गरिबी रेषेच्या वर येत आहेत, असं आपण गेल्या कित्येक वर्षांपासून ऐकतोय. खरंच?

  अधिक वाचा
  next