संस्कृती

 1. रक्षाबंधन

  बीबीसी मराठीने राखी पौर्णिमेबद्दल प्रसिद्ध केलेल्या एका लेखावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यातल्या या काही निवडक प्रतिक्रिया.

  अधिक वाचा
  next
 2. गीता पांडे

  बीबीसी प्रतिनिधी

  मॅचमेकिंग शो

  शोमधला स्त्रीविरोध, जातीयवाद आणि वर्णद्वेष यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर अनेकांना यातून आत्मपरीक्षणाची प्रेरणा मिळाली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. गुलाम

  सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकांदरम्यान आफ्रिकेतून अमेरिकेत लाखो लोकांना गुलाम म्हणून आणण्यात आलं.

  अधिक वाचा
  next
 4. अनघा पाठक

  बीबीसी मराठी

  विद्या बालन

  अभिनेत्री विद्या बालनचा शकुंतला देवी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. त्या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होत आहेत.

  अधिक वाचा
  next
 5. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी

  मराठी शाळा

  देशातील सर्व शिक्षण सस्थांमध्ये आता नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. या धोरणामध्ये शालेय शिक्षण पद्धती बदलण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
 6. Video content

  Video caption: पाकिस्तानातील मंदिरांचा शोध नसरुल्लाह अब्बास का घेत आहेत?

  इ.पू. काळातील प्राचीन हिंदू मंदिरांच्या शोधात इतिहास अभ्यासक नसरुल्लाह अब्बासी डोंगरदऱ्यांमध्ये भटकतायत. मंदिरे वाचवण्यासाठी त्यांनी ध्यास घेतलाय.

 7. Video content

  Video caption: भेटा अमेरिकाज गॉट टॅलन्ट ही जागतिक स्पर्धा गाजवणाऱ्या भारतीय डान्सर जोडीला....

  सोनाली आणि सुमंत ही भारतीय डान्सर्सची जोडी सध्या अमेरिकाज गॉट टॅलन्ट या शोमधील त्यांच्या कामगिरीने चांगलीच गाजतेय. बीबीसीने दोघांशी केलेली ही बातचित.

 8. भार्गव पारिख

  अहमदाबादहून, बीबीसी गुजरातीसाठी

  पल्लवी - हाईगो

  पेशानं इंजिनियर असणारे हाईगो चीनच्या शिजुआन प्रांतातले आहेत. चिनी भाषेच्या इंटरप्रिटर - दुभाषी असणाऱ्या गुजरातच्या पल्लवीसोबत त्यांनी लग्न केलं.

  अधिक वाचा
  next
 9. Video content

  Video caption: हाया सोफिया: चर्चची मशीद कशी झाली?

  सहाव्या शतकात हाया सोफिया या कॅथिड्रलचं बांधकाम पूर्ण झालं, आता त्याचं मशिदीत रुपांतर होतंय.

 10. Video content

  Video caption: Bisexual: समलिंगी लोकांमध्ये बायसेक्शुअल्सबरोबर भेदभाव का?

  बायसेक्शुअल म्हणजे पुरुष आणि महिला या दोघांबद्दल सारखंच आकर्षण वाटणारी व्यक्ती.

पान 1 पैकी 17