विनायक दामोदर सावरकर

 1. अमित शाह

  गोली मारो, इंडिया पाकिस्तान मॅच अशा प्रकारच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपाचा पराभव झाला असावा असं त्यांनी मत टाइम्स नाऊ समिटमध्ये बोलताना व्यक्त केले.

  अधिक वाचा
  next
 2. स्वातंत्र्यवीर सावरकर

  केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितलं की सावरकरांनी माफी मागितली होती असा कुठलाही पुरावा अंदमान निकोबार प्रशासनाकडे नाही.

  अधिक वाचा
  next
 3. सावरकर

  सावरकरांना भारतरत्न देण्यात यावं या भूमिकेवर ठाम असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. पण नव्या सत्ता समीकरणात ही मागणी अडचणीची ठरू शकते.

  अधिक वाचा
  next
 4. रोहन नामजोशी

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  गोडसे आणि सावरकर

  मध्य प्रदेश काँग्रेस सेवादलाने वाटलेल्या पुस्तिकमुळे सावरकर आणि गोडसे यांच्याबाबत पुन्हा वाद उद्भवला आहे.

  अधिक वाचा
  next
 5. http://savarkar.org/

  काँग्रेस सेवादलानं वितरीत केलेल्या 'वीर सावरकर कितने 'वीर'?' या पुस्तिकेमुळे नवा वाद सुरू झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 6. परवेझ

  परवेझ मुशर्रफ हे मुळचे दिल्लीचे आहेत त्यामुळे त्यांना भारताने नागरिकत्व द्यावे अशी मागणी स्वामी यांनी केली आहे.

  अधिक वाचा
  next
 7. स्वातंत्र्यवीर सावरकर

  स्वातंत्र्यवीर सावरकरांची गायीबद्दलची भूमिका तसेच त्यांचे विचार कळले आहेत का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

  अधिक वाचा
  next
 8. रशीद किदवई

  ज्येष्ठ पत्रकार

  राहुल गांधी

  महाराष्ट्रातल्या या सत्ता स्थापनेच्या डावपेचांपासून काँग्रेसचे 'माजी' आणि 'भावी' अध्यक्ष राहुल गांधी यांना जाणीवपूर्वक लांब ठेवण्यात आलं होतं.

  अधिक वाचा
  next
 9. सावरकर

  'सावरकरांनी अटी मान्य केल्या, पण कधीही ब्रिटीश राजनिष्ठेची शपथ घेतली नाही, जी पंडित जवाहरलाल नेहरुंनी घेतली होती'

  अधिक वाचा
  next
 10. सरसंघचालक मोहन भागवत, भाजप,

  #5मोठ्याबातम्या : आपापसात वाद घातल्याने दोघांचं नुकसान होतं असा सूचक टोला सरसंघचालक मोहन भागवत यांनी लगावला आहे.

  अधिक वाचा
  next