अण्णा हजारे

 1. शरद पवार

  "सरकार हे आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल आणि सर्वजण एकत्रित लढले, तर पुढील सरकारही महाआघाडीचेच येईल."

  अधिक वाचा
  next
 2. अण्णा हजारे

  38 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करूनही जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर आणखी दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही, असं अण्णा हजारे म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 3. ICHR

  काँग्रेस नेते शशी थरुर यांनी या पोस्टरचा फोटो ट्वीट केला आहे. काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

  अधिक वाचा
  next
 4. विनायक दामोदर सावरकर, दिल्ली, शिक्षण

  दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
 5. नरेंद्र मोदी

  "जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणं तसंच हिंसा घडवून आणणं यांमध्ये उच्चशिक्षितांचा सहभाग वाढत चालला आहे."

  अधिक वाचा
  next
 6. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी

  महात्मा गांधी

  शेतकरी आंदोलन आणि त्याबद्दल केंद्र सरकारची असलेली भूमिका याबद्दल राज्यसभेत बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आंदोलनजीवी' या शब्दाचा प्रयोग केला. त्यावरुन संसदेपासून समाजमाध्यमांपर्यंत मोठी चर्चा देशभरात सर्वत्र रंगलेली आहे.

  अधिक वाचा
  next
 7. शरजील उस्मानी, एल्गार परिषद

  आजचा हिंदू समाज सडलेला आहे असं वक्तव्य विद्यार्थी नेता शरजील उस्मानीने एल्गार परिषदेदरम्यान केलं.

  अधिक वाचा
  next
 8. अण्णा हजारे

  तुमच्या मंत्र्यांनी काय केलं, कसा भ्रष्टाचार केला, त्यांना तुम्ही कसं पाठिशी घातलं, हे विसरलात का, असं अण्णा हजारेंनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 9. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे-पाटील

  केंद्रातील भाजप सरकारविरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्याचं काम सुरू आहे.

  अधिक वाचा
  next
 10. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी

  अण्णा हजारे आणि पोपटराव पवार

  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीत 35 वर्षं बिनविरोध निवडणूक झाली. पण गेल्यावेळपासून ही परंपरा मोडीत निघाली आहे.

  अधिक वाचा
  next