उद्धव ठाकरे

 1. Video content

  Video caption: महाराष्ट्र पाऊस: पूरग्रस्त भागांमध्ये नेत्यांच्या दौऱ्यांनी अडथळे आणले का? सोपी गोष्ट 391

  'पूर रोखण्याचं नियोजन नाही, दौऱ्यांचा काय उपयोग?' असा संताप अनेक पूरग्रस्तांनी बोलून दाखवला.

 2. भगतसिंह कोश्यारी नाना पटोले

  26 जुलै रोजी कारगिल दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राज्यपालांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती.

  अधिक वाचा
  next
 3. शरद पवार

  नेत्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा कारण यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होतात असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 4. नीलेश धोत्रे

  बीबीसी मराठी

  राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे

  राज आणि उद्धव या दोन ठाकरे बंधूंमध्ये सारंकाही आलबेल नाही, याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये येतच होत्या. पण त्यांची सुरुवात काही महाबळेश्वरपासून नव्हती झाली.

  अधिक वाचा
  next
 5. भगतसिंह कोश्यारी

  'अटल बिहारी वाजपेयींचं सरकार वगळता आधीचं सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हतं'

  अधिक वाचा
  next
 6. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी

  कोल्हापूर बचावकार्य

  वर्षांनुवर्षं अतिवृष्टीचा मार सहन करणाऱ्या कोकणवासियांच्या संयमाचा बांध यंदाच्या पूरपरिस्थितीत मात्र फुटला.

  अधिक वाचा
  next
 7. चिपळूण

  उद्धव ठाकरे या व्यथा ऐकत असताना, आमदार भास्कर जाधव यांनीच महिलेच्या आक्रोशाला उत्तर दिलं.

  अधिक वाचा
  next
 8. नारायण राणे

  'कोण सीईओ आहे, मला कुणीही भेटलं नाही असं सांगितलं. मी बाजारपेठेत उभा आहे. कोण आहेत सीईओ? मला दाखवा'

  अधिक वाचा
  next
 9. मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  सांगली पूर

  '2019 चा महापूर पाहिलाय. त्यामुळे भीती वाटत नव्हती. पाणी कमी होईल असं वाटलं. पण पाण्याची पातळी इंचा-इंचाने वाढू लागलं.'

  अधिक वाचा
  next
 10. उद्धव ठाकरे

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे हेसुद्धा उपस्थित आहेत.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 100