रावसाहेब दानवे

 1. राज ठाकरे अमोल मिटकरी

  राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच राज्यात जातीपातीत द्वेष वाढल्याची टीका राज ठाकरेंनी नुकतीच केली होती.

  अधिक वाचा
  next
 2. आमचा RSSच्या हिंदू धर्मावर विश्वास नाही- ममता बॅनर्जी

  पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या अनेक महिने आधीच तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधलं आरोपांचं युद्ध रंगलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता आरएसएसवरही टीका केली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. रावसाहेब दानवे, बच्चू कडू, शेतकरी आंदोलन

  दिल्लीच्यी सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले होते.

  अधिक वाचा
  next
 4. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी

  रोहित पवार, शरद पवार

  एखाद्या पदासाठी किंवा गोष्टीसाठी आमच्या कुटुंबात कुणीही प्रयत्न करत नसतं, असंही रोहित पवार म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 5. उद्धव ठाकरे

  परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

  अधिक वाचा
  next
 6. रावसाहेब दानवे

  महाराष्ट्रात येत्या 2-3 महिन्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.

  अधिक वाचा
  next
 7. प्रतिनिधी

  बीबीसी मराठी

  उद्धव ठाकरे

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात भाषण करताना अनेक जणांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

  अधिक वाचा
  next
 8. देवेंद्र फडणवीस

  देवेंद्र फडणवीस हे सध्या बिहारमध्येच तळ ठोकून आहेत. भाजपकडून फडणवीस यांनाच बिहार निवडणुकीच्या प्रभारीपदी नेमण्यात आलं आहे.

  अधिक वाचा
  next
 9. योगी आदित्यनाथ

  ज्यांना विकास आवडत नाही, ते जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 10. प्रतिनिधी

  बीबीसी मराठी

  पंकजा मुंडे

  मराठवाड्यातील पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे औरंगाबाद येथे सोमवारी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली.

  अधिक वाचा
  next