अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

 1. अमृता दुर्वे

  बीबीसी मराठी

  अमृत देशमुख

  15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो.

  अधिक वाचा
  next
 2. तुषार कुलकर्णी

  बीबीसी मराठी

  द. मा. मिरासदार

  द. मा. मिरासदार फक्त लेखकच नव्हते तर कथाकथनकारही होते. अरेबियन नाइट्ससारखं एकातून दुसऱ्या गोष्टीत जात गप्पा रंगवत रंगवत ते कथाकथन करत.

  अधिक वाचा
  next
 3. द मा मिरासदार

  मिरासदारांनी संवादलेखन केलेल्या 'एक डाव भुताचा' आणि 'ठकास महाठक' या दोन सिनेमांना अनेक पारितोषिके मिळाली.

  अधिक वाचा
  next
 4. जयंत पवार

  जयंत पवार यांना 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी 2012 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

  अधिक वाचा
  next
 5. पु. ल. देशपांडे

  'अपूर्वाई'मधून

  Pula Deshpande

  आज पु.ल. देशपांडे यांचा स्मृतिदिन. त्यांनी लंडनमध्ये BBCचं ट्रेनिंग घेतलं होतं. त्याबद्दल त्यांनी 'अपूर्वाई'त लिहून ठेवलं आहे.

  अधिक वाचा
  next
 6. Video content

  Video caption: केरळ : कोचीनमधल्या विठोबा मंदिरात अमराठी महिलांनी कशी जपली आहे मराठी अभंगांची परंपरा?

  केरळच्या कोचीमध्येही विठुनामाचा गजर ऐकू येतो. इथल्या विठोबा मंदिरात अमराठी बायका अस्सल मराठीतून अभंग, गवळणी गातात.

 7. जयंत नारळीकर

  यंदाच्या साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदी जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झालीय. त्यांनाही संमेलनाच्या स्थगितीचा निर्णय कळवण्यात आला आहे.

  अधिक वाचा
  next
 8. श्रीकांत मोघे

  श्रीकांत मोघे यांनी आपल्या कारकिर्दीत 60 पेक्षा जास्त नाटकं तर 50 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

  अधिक वाचा
  next
 9. जान्हवी मुळे

  बीबीसी मराठी

  मराठी

  आज मराठीत सर्सास वापरले जात असले, तरी हे शब्द मूळचे मराठी नाहीत, असं तुम्हाला सांगितलं तर?

  अधिक वाचा
  next
 10. चिन्मय धारूरकर

  भाषावैज्ञानिक

  मराठी

  अजिबात अभिजात नसलेली इंग्रजीसारखी आधुनिक भाषा आज जग गाजवत आहे. आपण मराठी भाषेसाठी तिचा आदर्श का ठेवू नये?

  अधिक वाचा
  next