चांद्रयान2

 1. चांद्रयान-2

  चांद्रयान-2 नं एक चांगली सुरुवात केली होती. हे यान चंद्रावर उतरू शकलं नसलं तरी ऑर्बिटर अजूनही कार्यरत असल्याचं के. सिवन यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 2. शरद पवार, नरेंद्र मोदी

  'लोया प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी करण्याची आवश्यकता आहे. हा लोकांमधील चर्चेचा विषय आहे. माझ्याजवळ याबाबत पूर्ण माहिती नाही.'

  अधिक वाचा
  next
 3. नासा, इस्रो

  चांद्रयान 2 च्या विक्रम लँडर सात सप्टेंबरला चंद्रावर आदळलं म्हणजेच हार्ड लँडिंग झाल्याची माहिती नासाने आपल्या वेबसाइटवर दिली आहे.

  अधिक वाचा
  next
 4. ISRO.GOV.IN

  इस्रोच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. मोहीम संपली आहे का, असे प्रश्न लोक विचारत आहेत.

  अधिक वाचा
  next
 5. नितीन गडकरी

  #5मोठ्याबातम्या : स्वतःच्या बळावर जेव्हा लोक उमेदवारी मिळवू शकत नाहीत तेव्हा जातीचा आधार घेतात असं ते नागपूरमध्ये म्हाणाले.

  अधिक वाचा
  next
 6. हा फोटो विक्रम लँडरनं काढला आहे?

  चंद्राभोवती परिक्रमा करत असलेल्या ऑर्बिटरनं विक्रम लँडरचा फोटो पाठवल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

  अधिक वाचा
  next
 7. मोदी आणि सिवन

  रडल्यामुळे भावनांचा निचरा होतो, असं आपल्याला वाटतं. पण चारचौघात रडणं, दुर्बलतेचं लक्षण मानलं जातं. मात्र, हे दोन्ही समज चुकीचे असल्याचं एका संशोधनात आढळून आलं आहे.

  अधिक वाचा
  next
 8. चांद्रयान 2

  चांद्रयान-2 चं ऑर्बिटर पुढचं वर्षभर तरी काम करेल आणि चंद्रावरची माहिती गोळा करून ग्राउंड स्टेशनवर पाठवेल.

  अधिक वाचा
  next
 9. विक्रम साराभाई

  इस्रोची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली होती. म्हणूनच त्यांना 'भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार' असंही म्हटलं जातं.

  अधिक वाचा
  next
 10. ISRO.GOV.IN

  चांद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार तेवढ्यात लँडर विक्रमचा संपर्क तुटला. संपर्क तुटण्याआधी हे यान चंद्रापासून केवळ 2.1 किमी अंतरावर होतं.

  अधिक वाचा
  next