आंतरराष्ट्रीय योग दिवस

 1. Video content

  Video caption: योग दिवस : अवघ्या 10 वर्षांचा बालयोगी वरद जोशी

  बुलढाणा येथील वरद जोशी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच योगा करतो. योगगुरू रामदेव बाबा यांच्यासोबतही वरदने योगा केलेला आहे.

 2. Video content

  Video caption: जागतिक योग दिन : 'आज माझं वय 71 आहे, पण मला कसलाही त्रास जाणवत नाही'

  रमा जयंत जोग यांनी वयाच्या 59व्या वर्षी योगा करायला सुरुवात केली.

 3. ओंकार करंबेळकर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  नानम्मल

  वयाची 99 वर्षे पूर्ण केलेल्या नानम्मल आजींचं काल निधन झालं आणि दोन वर्षांपूर्वी त्यांची याच काळात झालेली भेट पुन्हा डोळ्यांसमोर आली.

  अधिक वाचा
  next
 4. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शी जिनपिंग

  चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली अशा शब्दांत संजय राऊत यांनी 'रोखठोक' कॉलममधून टीका केली आहे.

  अधिक वाचा
  next