वाराणसी

 1. विक्रांत दुबे

  वाराणसीहून, बीबीसी हिंदीसाठी

  काशी

  काशीतल्या विश्वनाथ मंदिराचा रस्ता अरुंद होऊ नये म्हणून ज्ञानवापी मशीद समितीने जमिनीचा एक तुकडा विश्वनाथ कॉरिडोर प्रोजेक्टसाठी दिला आहे

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: World Environment Day: गंगा नदीचं पाणी अचानक हिरवं का झालं?

  उत्तर प्रदेशातल्या वाराणशीत काही ठिकाणाी गंगेचं पाणी हिरवं झालंय.

 3. Video content

  Video caption: पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात अनेकांच्या कोरोना चाचण्याही होत नाहीत आणि लशीही मिळत नाहीत

  वाराणसीच्या रुग्णालयात कोव्हिड रुग्ण इतरांबरोबरच घेतायत उपचार. तर अतीदक्षता विभागात वाहून आलं सांडपाणी

 4. प्रदीप कुमार

  बीबीसी प्रतिनिधी

  वाराणसी घटना

  'कोणाला तरी प्राण गमवावे लागावे याहून निष्काळजीपणाची गोष्ट काय असणार आहे. या व्यवस्थेत गरिबांना कोणी वाली उरलेला नाही.'

  अधिक वाचा
  next
 5. समिरात्मज मिश्र

  बीबीसी हिंदीसाठी

  ज्ञानव्यापी मशीद

  वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिर-ज्ञानवापी मशीद प्रकरणी, वाराणसीच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने, मस्जिद परिसरात पुरातत्व विभागाला तपासणीचे आदेश दिले आहेत.

  अधिक वाचा
  next
 6. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरात

  ह्यूस्टन इथे झालेल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाच्या धर्तीवर अहमदाबादमध्ये 'नमस्ते ट्रंप' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

  अधिक वाचा
  next