बिलावल भुत्तो

 1. Video content

  Video caption: पाकिस्तान : इमरान खान सरकारला मरियम नवाझ, बिलावल भुट्टो इतका विरोध का करत आहेत?

  पाकिस्तानातलं राजकीय वातावरण गेले काही दिवस तापलंय. इमरान खान यांच्या सरकारविरोधात विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. पाकिस्तानातल्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी बंडाचा पवित्रा घेतलाय.

 2. इमरान ख़ान

  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये गुरुवारी (25 जून) ओसामा बिन लादेनचा उल्लेख शहीद म्हणून केला होता. त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका करण्यात आली.

  अधिक वाचा
  next