प्राणी हक्क

 1. कुत्रा

  रेबीजचा व्हायरस रुग्णाच्या शरीरात शिरल्यानंतर सेंट्रल नर्व्हस सिस्टमवर, म्हणजेच मज्जासंस्थेवर हल्ला करतो. यामुळे रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते.

  अधिक वाचा
  next
 2. स्टीफन डॉलिंग

  बीबीसी प्रतिनिधी

  मांजराच्या गुरगुरण्यामागे एवढा अर्थ असतो तर...

  खाऊ हवा असेल, तब्येत खूश असेल तर मांजर गुरगुरते. पण गुरगुरण्याचा हा आवाज नेमका कसा निर्माण होतो. मांजराच्या गुरगुरण्याचे माणसाला काही फायदे आहेत का?

  अधिक वाचा
  next
 3. गेंडा

  ईग नोबेल असा पुरस्कार आहे की ज्याबद्दल ऐकल्यावर आधी तुम्हाला हसू येतं आणि मग तुम्ही विचार करतात.

  अधिक वाचा
  next
 4. तरस

  तरसाने एका व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना पुण्यात घडल्याचं समोर आलं आहे. त्याचा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  अधिक वाचा
  next
 5. नारायण राणे

  नारायण राणे यांना याप्रकरणी अटक होऊन जामीन मिळाल्यानंतर ते सध्या विश्रांतीसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

  अधिक वाचा
  next
 6. आंदोलन

  बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल, असं आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्रालयात जमलेल्या शेतकऱ्यांना दिलं आहे. बैलगाडा शर्यतीच्या मुद्दयावर आयोजित एका बैठकीत ते बोलत होते.

  अधिक वाचा
  next
 7. स्वाती पाटील

  बीबीसी मराठीसाठी

  प्रतिनिधिक छायाचित्र

  आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करत बंदीला विरोध केला आहे.

  अधिक वाचा
  next
 8. आल्फी शॉ

  बीबीसी अर्थ

  सिंह

  सिंहिणीची प्राथमिक भूमिका शिकार करण्याची आहे. मात्र, सिंह त्याच्या क्षेत्राचं रक्षण करतो. शिवाय, सिंह शिकार करण्यासही सक्षम असतो.

  अधिक वाचा
  next
 9. Video content

  Video caption: गुजरातच्या वेलावदार नॅशनल पार्कमधील काळवीटांचा हा व्हीडिओ पाहिलात का?

  हरणांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एका रांगेत चक्क एकत्र आणि तेही एक-दोन नाही तर जवळपास 3 हजार हरिण रस्ता ओलांडतांना दिसत आहेत.

 10. वाघ, वाघीण, प्राणी, जंगलं, पर्यावरण

  प्रेमात मोठी ताकद असते असं म्हणतात. एका वाघाने वाघिणीच्या शोधात तब्बल 3000 किलोमीटरची भटकंती करून हे सिद्ध केलं आहे.

  अधिक वाचा
  next