मध्य आशिया

 1. मोनिका विट लॉक

  बीबीसी वर्ल्ड सर्विस

  अफगाणिस्तानातल्या एका मासिकावरचं चित्र

  'जवानदुन' (जिंदगी) या मासिकाची डिजिटल पानं सामाजिक, राजकीय बदलांच्या काळातल्या अफगाणिस्तानाचं चित्र उभं करतात.

  अधिक वाचा
  next
 2. किर्गिस्तान, ताजिकिस्तान, पाणी, वाद, सीमा

  पाण्याच्या स्रोतावरून किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान यांच्यात गेली अनेक वर्ष द्वंद्वं सुरू आहे. दोन्ही देशांचा या स्त्रोतावर दावा आहे.

  अधिक वाचा
  next
 3. साईराम जयरामन

  बीबीसी तमिळ प्रतिनिधी

  व्हीसा

  2020 साली पर्यटन या क्षेत्राला कोरोनाचा मोठा फटका बसला. लक्षावधी लोकांनी आपले पर्यटन दौरे रद्द केले. आता मात्र 2021 साली काही लोक फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत.

  अधिक वाचा
  next
 4. मोदी

  चीनसह आशिया-पॅसिफिक महासागर प्रदेशातील 15 देशांनी रविवारी व्हिएतनाममधील हनोई येथे जगातील सर्वात मोठा व्यापार करार केला.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: बैरूत स्फोटामुळे माझी 20 वर्षांची मेहनत वाया गेली

  बैरूत स्फोटात ग्लास आर्टिस्टने काढलेली अनेक चित्रं नष्ट झाली आहेत.

 6. Video content

  Video caption: 'बैरुत स्फोटाच्या जागी काम करणारे माझे बाबा अजूनही बेपत्ता आहेत'

  4 ऑगस्टच्या संध्याकाळी लेबननची राजधानी असलेल्या बैरुतमध्ये दोन प्रचंड स्फोट झाले. बैरुतच्या बंदरात झालेल्या या दोन स्फोटांमुळे अर्ध्याहून अधिक बैरुतची वाताहत झाली.

 7. Video content

  Video caption: बैरुतमधल्या स्फोटाच्या जागेची आता काय अवस्था झाली आहे?

  बैरुतमध्ये झालेल्या स्फोटात 149 जणांचे प्राण गेले आहेत. अनेक लोकांचा अजूनही शोध घेणं सुरू आहे.

 8. Video content

  Video caption: कुर्द कोण आहेत? तुर्कीस्तान विरुद्ध का लढत आहे?