धर्म

 1. इमरान क़ुरैशी

  बीबीसी हिंदीसाठी

  श्री पद्मनाभस्वामी मंदिर

  जगातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाने नुकाताच एक निकाल दिला.

  अधिक वाचा
  next
 2. दाढ़ी

  तालिबाननं अफगाणिस्तानच्या हेलमंड प्रांतातील न्हाव्यांना दाढीला शेव्ह करण्यास अथवा त्याहून कमी करण्यास बंदी घातली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. रशीद किडवई

  ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

  इंदिरा गांधी

  भारतीय मुस्लीम समुदायानं कधीही हज सबसिडीची मागणी केली नव्हती. उलट कित्येक मुस्लीम नेत्यांनी ती मागे घेण्याची मागणी केली होती. मग इंदिरा गांधींनी याची सुरुवात का केली असावी?

  अधिक वाचा
  next
 4. उद्धव ठाकरे

  सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

  अधिक वाचा
  next
 5. इम्रान कुरेशी

  बीबीसी हिंदीसाठी

  बिर्याणी

  केरळमध्ये एका वेगळ्याच संघर्षाला सुरुवात झाली आहे.

  अधिक वाचा
  next
 6. एम्री अझिझलर्ली

  बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

  मुस्लिम, ख्रिश्चन, कुराण, धर्म

  मुस्लीमधर्मीयांसाठी पवित्र अशा कुराणमध्ये येशू तसंच मेरीचा उल्लेख आहे. प्रेषितांप्रमाणेच इस्लाममध्ये येशूला आदरणीय दिलं गेलंय.

  अधिक वाचा
  next
 7. किरीट सोमय्या

  किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप आणि चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
 8. भवई, प्रतीक गांधी, रावण, राम, हिंदू, चित्रपट, संस्कृती

  स्कॅम 1992 वेबसीरिजच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत असलेला 'भवई' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

  अधिक वाचा
  next
 9. नूतन ठाकरे

  बीबीसी मराठीसाठी

  किरीट सोमय्या, भाजप, शिवसेना, मुंबई

  भ्रष्टाचार खणून काढणारे नेते अशी प्रतिमा असलेल्या खासदार किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप का झाले?

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: गणेशोत्सव: मॉरिशस मधील मराठी कुटुंबाचा गणेशोत्सव तुम्ही पाहिलाय?

  आता तर गणेशोत्सव हा सण केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. तो जगभरात पसरला आहे. पाहूयात मॉरिशसमधल्या एका मराठी कुटुंबातला गणेशोत्सव.

पान 1 पैकी 31