राजकारण

 1. प्रकाश पवार

  राजकीय विश्लेषक

  मराठा

  मराठा तरुणांनी नवं नेतृत्व उभं करण्याची संधी घालवली आहे, असं राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांना का वाटतं?

  अधिक वाचा
  next
 2. अन्वय नाईक

  5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता.

  अधिक वाचा
  next
 3. डोनाल्ड ट्रंप

  डोनाल्ड ट्रंप यांचा कार्यकाळ जानेवारी 2021 मध्ये संपेल, पण त्यापूर्वी पुढची तब्बल दोन वर्षं अमेरिकेत निवडणुकांची रणधुमाळी चालेल.

  अधिक वाचा
  next
 4. प्रदीप सिंह

  वरिष्ठ पत्रकार

  सुषमा स्वराज

  सुषमा स्वराज एक प्रखर आणि ओजस्वी वक्ता, प्रभावी संसदपटू आणि कुशल प्रशासक होत्या. एकेकाळी भाजपात अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर सुषमा स्वराज आणि प्रमोद महाजन सर्वात लोकप्रिय वक्ता होत्या.

  अधिक वाचा
  next
 5. रेहान फजल

  बीबीसी प्रतिनिधी

  पी. व्ही. नरसिंह राव.

  बाबरी मशीद प्रकरणात तत्कालिन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या भूमिकेवर बरेच प्रश्न उपस्थित केले जातात. नरसिंह राव मशीद पाडण्यापासून वाचवू शकले असते का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारं हे विवेचन.

  अधिक वाचा
  next
 6. सलमान रावी

  बीबीसी प्रतिनिधी

  बाबरी मशीद

  मंदिरं तोडून बाबरी मशीद बांधली गेली होती का? ती मंदिरांच्या अवशेषांवर मशीद बांधली गेली होती का?

  अधिक वाचा
  next
 7. फैसल मोहम्मद अली

  बीबीसी प्रतिनिधी

  नरेंद्र मोदी

  बाबरी मशि‍दीचे पक्षकार इकबाल अन्सारी आणि अयोध्याचे सुपुत्र असलेले पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही निमंत्रण दिल्याचे चंपत राय यांनी सांगितलं.

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: संजय राऊत यांचा उद्धव ठाकरेंना भूमीपुजनाला आमंत्रण न दिल्यावरून मोदींन टोला

  अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाची तयारी सुरू असताना शिवसेनाही आक्रमक झालेली दिसतेय.

 9. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  संजय राऊत

  'शिवसेनेचा राम मंदिरासाठीच्या आंदोलनासाठी जो संबंध आहे तो सहज पुसता येणार नाही,' असं संजय राऊत म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 10. कुलभूषण जाधव

  गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तान सरकारला सांगितलं होतं की, कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेचा पुनर्विचार व्हावा.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 73