संयुक्त राष्ट्र

 1. सरोज पथिरना

  बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

  16 ऑक्टोबरचा दिवस हा जागतिक अन्न दिन - World Food Day म्हणून साजरा केला जातो.

  16 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन - World Food Day म्हणून साजरा केला जातो.

  अधिक वाचा
  next
 2. स्नेहा दुबे

  संयुक्त राष्ट्र परिषदेत भारतीय अधिकारी स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दमदार प्रत्युतर दिले.

  अधिक वाचा
  next
 3. अँड्रयू हार्डिंग

  बीबीसी आफ्रिका

  पाणी नसल्याने शेतीचं नुकसान झालं आणि आत याठिकाणचे लोक किडे आणि निवडुंगाची पानं खात आहेत.

  "मी किडे मला शक्य तेवढे स्वच्छ करते, पण याठिकाणी जराही पाणी नाही," असं चार मुलांची आई असलेल्या टमारिया यांनी सांगितलं.

  अधिक वाचा
  next
 4. Video content

  Video caption: रशिया इतर देशांमध्ये युद्ध करायला भाडोत्री सैनिक पाठवतं?

  लिबियामध्ये रशिया कोणतंही युद्ध करत नाही. पण त्यांच्यामार्फत काही भाडोत्री सैनिक काम करत असल्याचं समोर आलं आहे.

 5. नरेंद्र मोदी

  सुरक्षा परिषदेतल्या एखाद्या परिसंवादाचं अध्यक्षपद मिळवणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, असा दावा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलाय.

  अधिक वाचा
  next
 6. सैनिक

  तालिबानी कट्टरतावाद्यांविरोधात झालेल्या संघर्षानंतर अंदाजे एक हजारहून अधिक अफगाणिस्तानचे सैनिक आपला जीव मुठीत धरून ताजिकिस्तानला पळून गेल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

  अधिक वाचा
  next
 7. स्वाझीलँडचे राजा

  आफ्रिकेतल्या स्वाझीलँडचे राजे मस्वाती तृतीय यांनी नुकतंच आपल्या देशाचं नाव बदलून 'द किंगडम ऑफ इस्वातिनी' असं ठेवलं.

  अधिक वाचा
  next
 8. ग्रेट बॅरियर रीफ

  ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यापासून 2,300 किलोपर्यंत पसरलेल्या या प्रवाळ पट्ट्याचा 1981मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीत समावेश करण्यात आला.

  अधिक वाचा
  next
 9. मेहबुबा मुफ्ती

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जम्मू काश्मीरमधील प्रमुख नेत्यांची बैठक आयोजिक करण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
 10. हवामान बदल

  मानवजातीसमोर सध्या असणारं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे हवामानात झालेले बदल रोखणं आणि ही हानी भरून काढणं. यासाठीचे वेगवेगळे मार्ग शोधण्यासाठी सध्या जगभरातून प्रयत्न केले जात आहेत.

  अधिक वाचा
  next