मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक 2018

 1. ज्योतिरादित्य शिंदे

  मध्य प्रदेश आणि देशाचं राजकारण ढवळून काढणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजकीय वाटचालीचा घेतलेला आढावा.

  अधिक वाचा
  next
 2. मध्यप्रदेशातही 28 जागांसाठी मतमोजणीला सुरूवात

  मध्यप्रदेश विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूकही पार पडली होती. या मतमोजणीकडेही देशाचं लक्ष असणार आहे. पोट निवडणूक होत असलेल्या जागांपैकी 25 जागा ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाल्या होत्या. तसंच इतर कारणामुळे रिक्त झालेल्या इतर 3 जागा आहेत.

  या निवडणुकीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं सरकार तसंच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचं भवितव्य अवलंबून असल्याचं सांगितलं जातं. ही निवडणूक कशा प्रकारे महत्त्वाची ठरेल, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मध्य प्रदेश पोटनिवडणूक : ज्योतिरादित्य सिंधिया यांचं राजकीय भवितव्य कसं असेल? ही बातमी वाचू शकता...

  View more on twitter
 3. नारायण बारेठ

  जयपूरमधून, बीबीसी हिंदीसाठी

  गहलोत , सचिन पायलट बीबीसी मराठी

  दोन-तीन महिन्यांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडल्यावर मध्य प्रदेशातलं सरकार सहज कोसळलं होतं. पण राजस्थानमध्ये मात्र अशोक गहलोत यांनी तसं होऊ दिलं नाही.

  अधिक वाचा
  next
 4. सुहास पळशीकर

  ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

  ज्योतिरादित्य आणि प्रियंका

  ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने देशातील सगळ्यांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  अधिक वाचा
  next
 5. नितीन राऊत

  "भाजपने या देशातील हिंदुंनाच परदेशी ठरवून त्यांना आसाममध्ये निर्वासितांच्या छावणीत राहाण्याची वेळ आणली आहे," असा आरोप नितीन राऊत यांनी केला आहे.

  अधिक वाचा
  next
 6. रजनीश कुमार

  बीबीसी हिंदी प्रतिनिधी, ग्वाल्हेरहून

  सिंधिया

  2010 साली ग्वाल्हेरमध्ये भाजपशासित महापालिकेच्या वेबसाईटने या कुटुंबावर आरोप करत लिहिलं होतं- सिंधिया घराण्याने झाशीच्या राणीला यांना कमकुवत घोडा देऊन दगाफटका केला.

  अधिक वाचा
  next
 7. कमलनाथ

  मध्य प्रदेशमधील कमलनाथ यांचं सरकार पुन्हा एकदा संकटात सापल्याची चर्चा आहे.

  अधिक वाचा
  next