नारायण राणे

 1. वरुण गांधी

  राजकीय किंमत चुकवावी लागली तरी भाजप नेते वरुण यांनी लखीमपूर घटनेचा निषेध केला असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 2. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी प्रतिनिधी

  दीपप्रज्वलन

  अगोदर नारायण राणे आणि नंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण सर्वांनी एव्हाना टिव्हीवर आणि समाजमाध्यमांवर पाहिलं असेल. पण केवळ ही भाषणं हीच चिपी विमानतळावर घडलेल्या नाट्याचा एकमेव प्रवेश नव्हता...

  अधिक वाचा
  next
 3. नारायण राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना, भाजप, कोकण, चिपी विमानतळ

  "पाठांतर करून बोलणं वेगळं आणि आत्मसात करून बोलणं वेगळं, मळमळीने बोलणं वेगळं, त्यावर नंतर कधीतरी बोलेन," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना चिमटा काढला

  अधिक वाचा
  next
 4. Video content

  Video caption: सिंधुदुर्गमधल्या चिपी विमानतळावर आज उद्धव ठाकरे वि. नारायण राणे सामना रंगणार?

  सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

 5. नितीन सुलताने

  बीबीसी मराठीसाठी

  चिपी, सिंधुदुर्ग, नारायण राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना, भाजप

  सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने श्रेयवादाची लढाई रंगली आहे.

  अधिक वाचा
  next
 6. दिनेश केळुसकर

  बीबीसी मराठीसाठी, सिंधुदुर्गहून

  चिपी विमानतळ

  शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातल्या श्रेयवादात गाजलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाचं अखेर आज (9 ऑक्टोबर) लोकार्पण होत आहे.

  अधिक वाचा
  next
 7. उद्धव ठाकरे-नारायण राणे

  नारायण राणे आणि उद्धव ठाकरे-शिवसेना हा संघर्ष काही नवीन नाहीये. पण हा संघर्ष कधीपासून सुरू झाला?

  अधिक वाचा
  next
 8. अनिल परब

  परिवहन मंत्री अनिल परब यांना बजावण्यात आलेल्या समन्सनुसार त्यांना 28 सप्टेंबरपर्यंत हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते.

  अधिक वाचा
  next
 9. अजित पवार सतेज पाटील

  राजकारणात नवीन पीढीला पुढे आणण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केली.

  अधिक वाचा
  next
 10. केतकी चितळे

  केतकीच्या पोस्टवर अनेकांनी आक्षेप घेत टीकाही केली होती. तिच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाईची मागणीही झाली होती.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 12