महिला

 1. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  हिंदू महिला

  वडील किंवा मुलगी हयात असो वा नसो मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर समान हक्क आहे असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (11 ऑगस्ट) पुन्हा एकदा स्पष्ट केले.

  अधिक वाचा
  next
 2. सुदीक्षा

  काका सोबत मोटरसायकलवरून जाताना छेडछाड करणाऱ्या तरुणांनी पाठलाग केल्याने हा अपघात झाल्याचा दावा कुटुंबाने केलाय.

  अधिक वाचा
  next
 3. चिंकी सिन्हा

  बीबीसीसाठी

  कामाठीपुरा, वेश्या व्यवसाय

  मुंबईतील कामाठीपुरा हा भाग वेश्या व्यवसायासाठी ओळखला जातो. कोरोनामुळे या भागाचं काय नुकसान झालं आहे याचा घेतलेला आढावा

  अधिक वाचा
  next
 4. फूलन देवी

  1980 च्या दशकाच्या सुरूवातीला फूलन देवी सुरुवातीला चंबळच्या खोऱ्यातील सर्वाधिक दहशत असलेली डाकू मानली जायची.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: ऐश्वर्या श्योराण : मिस इंडिया फायनलिस्टने UPSC मध्ये कसं यश मिळवलं?

  UPSC चा निकाल लागल्यापासून मला खूप फोन आले, अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मला एवढं खरंच अपेक्षित नव्हतं, असं ऐश्वर्या सांगते.

 6. सिंडी सुई

  बीबीसी वर्ल्ड सर्विस

  चीन

  चीनमध्ये वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी 1979 साली एक मूल धोरण लागू करण्यात आलं. त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात आली.

  अधिक वाचा
  next
 7. जेम्स गॅलाघर

  आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी

  ताप

  कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोव्हिड-19ची लक्षणं काय आहेत? त्याच्यामुळे मृत्यू कसा ओढवतो? तो बरा होतो का?

  अधिक वाचा
  next
 8. श्रीकांत बंगाळे आणि प्रवीण ठाकरे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  इंदुरीकर महाराज

  इंदुरीकर महाराजांनी गर्भलिंग निदानाविषयी जे म्हटलं, त्याला गुरुचरित्र आणि आयुर्वेदात आधार आहे का?

  अधिक वाचा
  next
 9. Video content

  Video caption: नवऱ्यानं कापलेलं नाक ठीक झालं, पण हिंसाचारापासून सुरक्षा मिळेल?

  नवऱ्याकडून मारझोड सहन करणाऱ्या झाकराला एकेदिवशी अनपेक्षित प्रकाराला तोंड द्यावं लागलं...संतापलेल्या नवऱ्यानं तिचं नाकच कापलं.

 10. Video content

  Video caption: कुत्र्यांच्या मदतीनं या दोन बहिणी राख झालेलं जगंल परत निर्माण करत आहेत
पान 1 पैकी 58