एका सामान्य नागरिकाने देशात वाढणाऱ्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या घटनांबाबत सरकारची योजना काय? असा प्रश्न 'टेलीथॉन' नावाच्या कार्यक्रमात इम्रान यांना विचारला. त्यावेळी समाजाला 'अश्लीलतेपासून' स्वत:च रक्षण करावं लागेल असं इम्रान म्हणाले होते.
अधिक वाचाअमृता शर्मा
बीबीसी मॉनिटरिंग