मुस्लीम

 1. दिलीप कुमार शर्मा

  बीबीसी हिंदीसाठी, आसाममधून

  मोईनुल यांची पत्नी ममता बेगम आणि त्यांची मुलगी

  गेल्या चार महिन्यात आसाम सरकारने अवैध अतिक्रमणाच्या नावावर हजारो लोकांविरुद्ध मोहीम राबवली. ते सगळेच नागरिक बंगाली मुस्लीम आहेत.

  अधिक वाचा
  next
 2. रशीद किडवई

  ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

  इंदिरा गांधी

  भारतीय मुस्लीम समुदायानं कधीही हज सबसिडीची मागणी केली नव्हती. उलट कित्येक मुस्लीम नेत्यांनी ती मागे घेण्याची मागणी केली होती. मग इंदिरा गांधींनी याची सुरुवात का केली असावी?

  अधिक वाचा
  next
 3. उद्धव ठाकरे

  सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

  अधिक वाचा
  next
 4. सौतिक बिस्वास

  बीबीसी प्रतिनिधी

  हिंदू

  प्यू या अमेरिकन सर्वेक्षण संस्थेनं केलेल्या एका पाहणीत काही निष्कर्ष निघाले आहेत.

  अधिक वाचा
  next
 5. एम्री अझिझलर्ली

  बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

  मुस्लिम, ख्रिश्चन, कुराण, धर्म

  मुस्लीमधर्मीयांसाठी पवित्र अशा कुराणमध्ये येशू तसंच मेरीचा उल्लेख आहे. प्रेषितांप्रमाणेच इस्लाममध्ये येशूला आदरणीय दिलं गेलंय.

  अधिक वाचा
  next
 6. शमीमा बेगम

  'आता याबाबत विचार करून मला त्रास होतो. त्या निर्णयामुळे माझा मलाच तिरस्कार वाटतो.'

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: पुण्यात 'या' मुस्लीम घरात गणपतीची आरती आणि नमाज एकत्र होतात तेव्हा...

  पुण्यात 'या' मुस्लीम घरात गणपतीची आरती आणि नमाज एकत्र होतात तेव्हा...

 8. Video content

  Video caption: योगी आदित्यनाथ विकासाऐवजी अब्बाजानविषयी का बोलत आहेत? । सोपी गोष्ट 427

  योगी आदित्यनाथ विकासाची भाषा सोडून पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्दयांवर का भर देतायत?

 9. शाहरुख खान

  ट्विटरवर कालपासून दोन ट्रेंड अगदी जोरात आहेत. एकात म्हटलंय की शाहरूख खानवर बंदी घाला तर दुसऱ्यात शाहरुखचे चाहते त्याच्या बाजूने बोलताना दिसतायत.

  अधिक वाचा
  next
 10. अब्दुल गनी बरादर

  नवं सरकार स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून तालिबान संघटनेतील तीव्र मतभेद आहेत, अशी माहिती तालिबानच्याच एका ज्येष्ठ नेत्याने बीबीसीला दिली आहे.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 34