विज्ञान

 1. शटडाऊनमुळे अनेक मोठ्या संस्थांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठीचा मुद्दा काँग्रेसमध्येच अडकून पडल्यावर सरकार ठप्प झालं आहे.

  अधिक वाचा
  next
 2. श्रुती मेनन

  बीबीसी रिअॅलिटी चेक

  कोरोना, रॅपिड एंटीजन

  रॅपिड एंटीजन टेस्टची संख्या वेगाने वाढते आहे पण या टेस्टचे निकाल अचूक आहेत का?

  अधिक वाचा
  next
 3. बैरुत, लेबनॉन

  काही दिवसांपूर्वी बैरुतमध्ये झालेल्या स्फोटात 135 जणांचा मृत्यू झाला होता.

  अधिक वाचा
  next
 4. शकुंतला देवी

  शकुंतला या तीन वर्षे वयाच्या असातनाच एकदा पत्ते खेळत होत्या. त्यावेळीच गणितातील त्यांची विलक्षण प्रतिभा त्यांच्या वडिलांनी हेरली होती.

  अधिक वाचा
  next
 5. अनंत प्रकाश

  बीबीसी प्रतिनिधी

  अयोध्या, राम मंदिर, टाईम कॅप्सूल

  अयोध्येत काम सुरू असलेल्या राम मंदिराच्या उभारणीदरम्यान टाईम कॅप्सूल बसवली जाणार का?

  अधिक वाचा
  next
 6. एपीजे अब्दुल कलाम हे वैज्ञानिक, संशोधक आणि माजी राष्ट्रपती तर होतेच. पण, त्याचबरोबर ते एक विचारवंत आणि प्रेरणादायी वक्तेदेखील होते. त्यांची काही विचार जे तुम्हाला सदैव प्रेरणा देत राहतील.

 7. हलीमा कुरेशी

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  अब्दुल कलाम

  वाचा, भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे संस्थापक सदस्य डॉ. एकनाथ चिटणीस यांच्या मुलाखतीतला खुमासदार संवाद.

  अधिक वाचा
  next
 8. सरोज सिंह

  बीबीसी प्रतिनिधी

  लस

  कोरोनाच्या लशीवर अमेरिका, चीन या देशांचाच पहिला अधिकार असणार का?

  अधिक वाचा
  next
 9. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी

  डॉ. जयंत नारळीकर

  डॉ. जयंत नारळीकर नेहमीच आपल्या संशोधनासोबतच समाजाभिमुख विज्ञाननिष्ठ भूमिकांसाठी ओळखले जातात. आज त्यांचा वाढदिवस आहे.

  अधिक वाचा
  next
 10. डॉ. जयंत नारळीकर

  ज्येष्ठ शास्त्रज्ञ

  ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि डॉ. जयंत नारळीकर

  केंब्रिजमध्ये असताना आमची वैज्ञानिक सिद्धांतांवर चर्चा व्हायची. यात देवाणघेवाण जास्त असायची. आमच्यात कधीही एखाद्या मुद्द्यावरून वाद झालेले मला आठवत नाहीत.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 11