बेघर

 1. बचावकार्य

  महाराष्ट्रात धरणफुटी असो वा पूल दुर्घटना, सांगलीचा पूर असो वा माळीण भूस्खलन, NDRFने आपल्या कामाचा प्रत्यय दिला आहे.

  अधिक वाचा
  next
 2. एली फ्लिन

  बीबीसी रेडिओ थ्री

  मी हे करायला तयार नव्हते.

  जाहिरातींच्या वेबसाईटवर लॉग-इन केलं तर 'विशिष्ट सोयीच्या' बदल्यात खोल्या भाड्याने देणाऱ्या अनेक ऑफर दिसतात. काय आहे हा Rent for Sex चा ट्रेंड?

  अधिक वाचा
  next
 3. नरेंद्र मोदी

  तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला असेल तर आता सरकारनं साल 2020-21मधील लाभार्थ्यांची नावं जाहीर करायला सुरुवात केली आहे.

  अधिक वाचा
  next
 4. Video content

  Video caption: कोरोनाच्या उद्रेकामुळे जगातील लाखो लोकांवर बेघर होण्याचं संकट

  गरीब देशांमध्ये लोकांच्या डोक्यावर छप्पर राहणार नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने का दिला?

 5. Video content

  Video caption: ‘कोरोना संकटामुळे हातचं काम गेलं आता घराचं भाडं कुठून द्यायचं?’

  रोजगाराची ही समस्या सुरू होण्यापूर्वीच अमेरिकेत 3 कोटी लोकांनी बेरोजगार म्हणून नोंद केलीये. आता तर अनेक लोकांसमोर अन्नासाठी पैसे द्यायचे की भाड्यासाठी हा प्रश्न उभा राहिलाय.

 6. संकेत सबनीस

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  बेघर नागरिक

  मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा सध्या वाढत असून काहींचे मृत्यू सुद्धा झालेत. पण, या वातावरणात रस्त्यावर राहणाऱ्या भिकारी आणि बेघरांच्या जगण्याचा प्रश्न अधिकच कठीण झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 7. टायफून वादळ

  ताशी 210 किलोमीटर्सच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे टोकियोमध्ये दाणादाण उडाली.

  अधिक वाचा
  next