निर्वासित

 1. Video content

  Video caption: खोल समुद्रात बोटीवर अडकलेल्या रोहिंग्या निर्वासितांची सुटका कधी होणार?

  जवळपास आठवड्यापासून समुद्रात बोटीवर अडकलेल्या निर्वासितांची लवकरात लवकर सुटका करण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केलंय.

 2. प्रभुराव आनंदन

  बीबीसी तामीळ प्रतिनिधी

  मजूर

  कामानिमित्ताने महाराष्ट्रातल्या उमरखेड इथं आलेल्या तरुणांनी तामिळनाडूतल्या गावी पायी जाण्याचा निर्णय घेतला.

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: ही मुलं म्हणतात, 'आम्हाला आत्महत्या करायचीये'

  ग्रीसमधल्या लेसबोसच्या निर्वासितांच्या शिबिरात राहाणाऱ्या या चिमुकल्यांना जगायची इच्छा उरलेली नाही.

 4. Video content

  Video caption: जामिया आंदोलनाचा 'चेहरा' बनलेल्या विद्यार्थिनी-पाहा व्हीडिओ

  रविवारी (15 डिसेंबर) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण लागलं.

 5. शरणार्थी

  हजारो शरणार्थी दरवर्षी भूमध्यसागर पार करण्याचा प्रयत्न करतात. यातील बहुतांश शरणार्थी लिबियातील असतात.

  अधिक वाचा
  next
 6. Video content

  Video caption: रोहिंग्या मुस्लीम निर्वासितांच्या मनात म्यानमारबद्दल असुरक्षिततेची भावना

  म्यानमारच्या राखाईन प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांविरोधात झालेल्या हिंसाचाराला दोन वर्षं उलटून गेली आहेत. पण रोहिंग्या मुस्लिमांच्या मनात आजही असुरक्षिततेची भावना आहे.

 7. Video content

  Video caption: रिफ्यूजी महिलांनी उभारला बाहुल्यांचा संसार

  जुन्यापुराण्या चिंध्या शिवून या रंगीत बाहुल्यांमध्ये जीव ओतणाऱ्या महिलांचं आयुष्य मात्र बेरंग आहे.

 8. लिबिया

  लिबियावर दीर्घ काळ राज्य करणाऱ्या मुअम्मार गद्दाफी यांची 2011 मध्ये हत्या करण्यात आली. तेव्हापासून देशात हिंसा आणि अराजकाचं राज्य आहे.

  अधिक वाचा
  next
 9. सुबीर भौमिक

  बीबीसीसाठी, गुवाहाटीहून

  आसाम महिला

  तथाकथित 'घुसखोरी' हे आसाममधल्या अस्वस्थतेमागचं कारण आहे. यामुळे स्थानिक आणि बंगाली स्थलांतरित यांच्यामध्ये जातीय तणाव निर्माण झाला आहे.

  अधिक वाचा
  next