अल-कायदा

 1. कार्लोस सेरानो

  बीबीसी मुंडो

  9/11 हल्ला : 'या' दोन कारणांमुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती काही सेकंदात कोसळल्या

  1960 मध्ये या ट्विन टॉवर्सची निर्मिती सुरू करण्यात आली. टॉवर्सचं डिझाईन त्यावेळच्या मापदंडांवर आधारित होतं.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: 9/11च्या हल्ल्यानंतर पसरलेल्या अफवांचा लोकांना आजही त्रास का होतोय

  11 सप्टेंबर 2001ला अमेरिकेवर हल्ला झाला. त्यात जवळजवळ 3 हजार लोक मारले गेले.

 3. गॉर्डन कोरेरा आणि स्टिव्ह स्वान

  बीबीसी न्यूज

  खालीद शेख मोहम्मद

  अमेरिकेत वीस वर्षांपूर्वी झालेल्या 9/11 हल्ल्यांच्या कटातील एक मास्टरमाइंड आजही तुरुंगात असून सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे. पण अनेक वर्षांपूर्वीच या व्यक्तीला थांबावणं शक्य होतं का?

  अधिक वाचा
  next
 4. होजे कार्लोस क्वेटो

  बीबीसी प्रतिनिधी

  अफगाणिस्तान

  गेल्या काही वर्षांत अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट भलेही कमजोर पडले असतील पण तरीही या संघटना अजूनही सक्रिय आहेत आणि आता बदलत्या परिस्थितीत त्या पुन्हा मजबूत होऊ शकतात.

  अधिक वाचा
  next
 5. अफगाणिस्तानातल्या पघमानमध्ये बिलाल सरवरी, 2014 साली

  गेल्या दोन आठवड्यात अफगाणिस्तानात जे बदल घडले ते भयावह आहेत. असे बदल ज्यामुळे सर्वांचंच आयुष्य धोक्यात आलं आहे.

  अधिक वाचा
  next
 6. Video content

  Video caption: BBC EXCLUSIVE: इस्लामिक स्टेटच्या माजी कट्टरवाद्यांवर विश्वास ठेवणं धोक्याचं?
 7. सोमालियात कारचा स्फोट

  सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे चेकपॉइंटवर बाँबस्फोट झाला. या बाँबस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाही.

  अधिक वाचा
  next
 8. हमझा

  अल कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेनचा मुलगा हमझा मरण पावल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  अधिक वाचा
  next