इतिहास

 1. हेलेन ब्रिग्ज

  बीबीसी न्यूज

  या महिलेला लोला असं टोपणनाव देण्यात आलं.

  सहा हजार वर्षांपूर्वीच्या या स्त्रिचा रंग सावळा, केस गडद तांबडे आणि डोळे निळे असावेत, असा संशोधकांचा अंदाज आहे.

  अधिक वाचा
  next
 2. टीपू सुलतान

  टिपू सुलतान यांच्या जयंतीवरून भाजपा आणि काँग्रेस पक्षात जोरदार टोलेबाजी सुरू आहे.

  अधिक वाचा
  next
 3. जान्हवी मुळे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  अफगाणिस्तानातील गार्देझमध्ये सापडलेली गणेशमूर्ती

  1956 मध्ये भारत सरकारच्या पुरातत्व विभागाचं एक पथक अफगाणिस्तानात अभ्यासासाठी गेलं होतं. या पथकाला असा शोध लागला, ज्यानं एका भारतीय देवतेच्या कहाणीमध्ये महत्त्वाची भर पडली.

  अधिक वाचा
  next
 4. सौतिक बिस्वास

  बीबीसी प्रतिनिधी

  महात्मा गांधी, भारत

  इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या महात्मा गांधींजींवरील आगामी पुस्तकात महिलांचे हक्क, सेक्स, ब्रह्मचर्य यावरील विचार यांचा समावेश आहे.

  अधिक वाचा
  next
 5. ए. डी. बालसुब्रमण्यम, बीबीसी तामीळ प्रतिनिधी

  नीलेश धोत्रे, बीबीसी मराठी प्रतिनिधी

  पेरियार, तामिळनाडू, सामाजिक

  तामिळनाडूच्या जडणघडणीच्या इतिहासात पेरियार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची. म्हणूनच त्यांना औपचारिक आदरणीय व्यक्तीपल्याड असा सन्मान मिळतो.

  अधिक वाचा
  next
 6. 11 वर्षांचे पुयी

  माओ यांनी पुयी यांना एका एज्युकेशन कँपमध्ये पाठवलं. तिथे पुयी यांनी दहा वर्षं एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे काढले

  अधिक वाचा
  next
 7. राजेश कुमार आर्य

  बीबीसी हिंदीसाठी, गोरखपूरहून

  स्मारक, पर्यटक

  चौरी-चौरा घटनेसाठी एकूण 19 लोकांना फाशी तर 14 लोकांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती.

  अधिक वाचा
  next
 8. सचिन परब

  मुक्त पत्रकार

  प्रबोधनकार ठाकरेंसोबत बाळ ठाकरे.

  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दोन शपथा घेतल्या होत्या. एक निवडणूक लढवणार नाही. दुसरी आत्मचरित्र लिहिणार नाही.

  अधिक वाचा
  next
 9. निशिकांत भालेराव

  ज्येष्ठ पत्रकार

  सरदार वल्लभभाई आणि निजाम

  भारतीय स्वातंत्र्य चळवळीबरोबर सुरू झालेला हैदराबाद मुक्तिसंग्राम संपला तो 15 ऑगस्ट 1947च्या तब्बल 13 महिन्यांनंतर.

  अधिक वाचा
  next
 10. हिटलर

  जर्मनीतील नाझी पक्षाचे प्रमुख सदस्य हेनरिक हिमलर यांनी 1938 मध्ये,आर्य वंशाचं मूळ शोधण्यासाठी पाच सदस्यांचं एक पथक तिबेटला पाठवलं होतं.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 37