आशिया

 1. श्रीलंका मतदान

  ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 250 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडल्याच्या 7 महिन्यांनतर श्रीलंकेचे लोक मतदानाला सामोरे जात आहेत.

  अधिक वाचा
  next
 2. निवारागृहात आलेले एक जपानी ज्येष्ठ नागरिक

  जेम्स सध्या पश्चिम टोकियोमधील हाचिओजी निवारा गृहात आहेत. त्यांच्या घराजवळून वाहणाऱ्या नदीला पूर आला होता.

  अधिक वाचा
  next
 3. पूर

  गेल्या 60 वर्षांत आलं नव्हतं, तसं हे वादळ असू शकतं असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.

  अधिक वाचा
  next
 4. टीम बीबीसी हिंदी

  नवी दिल्ली

  शेख हसीना

  पाकिस्तान आकाराने बांगलादेशपेक्षा पाचपट मोठा आहे. मात्र, पाकिस्तानची परकीय गंगाजळी बांगलादेशच्या तुलनेत पाचपट कमी आहे.

  अधिक वाचा
  next
 5. हरेंद्र मिश्र

  जेरुसलेम, बीबीसी हिंदीसाठी

  नेतान्याहू

  बेंजामिन नेतन्याहू यांच्या लिकूड पक्षाला 120 सदस्यांच्या कनेसेट (इस्रायलची संसद)मध्ये केवळ 32 जागा प्राप्त झाल्या आहेत.

  अधिक वाचा
  next
 6. Video content

  Video caption: लोकशाही आंदोलना दरम्यान संसदभवनावर हल्ला करणाऱ्या काही आंदोलनकर्त्यांच्या तेव्हाच्या भावना

  बरोबर 1 महिन्यापूर्वी म्हणजे 1 जुलैला जनसमुदायाने हाँगकाँगच्या संसदेवर हल्ला केला. यातल्या काही आंदोलनकर्त्यांशी बीबीसीने संवाद साधला. त्यांच्या मनातील नेमक्या भावना जाणून घेऊया.

 7. संदीप साहू

  बीबीसीसाठी, भुवनेश्वरहून

  सुमित्रा नायक

  आशिया रग्बी चॅम्पियनशीपमध्ये भारतीय महिला रग्बी संघाने इतिहास रचला आहे.

  अधिक वाचा
  next
 8. गुहेत अडकलेली मुलं

  गेल्या वर्षी 10 जुलैला थायलंडमधील गुहांमध्ये अडकलेल्या 12 मुलांची तसंच त्यांच्या प्रशिक्षकाची सुखरूप सुटका करण्यात आली.

  अधिक वाचा
  next