वाजता पोस्ट केले 13:0413:04नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मानवाधिकारांचं उल्लंघन- इम्रान खाननागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर पाकिस्तानी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.अधिक वाचाnext
वाजता पोस्ट केले 4:064:06नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत झाल्यावर कोण काय म्हणालं?लोकसभेत मांडलेल्या या विधेयकाच्या बाजूने 311 खासदारांनी तर विरोधात 80 खासदारांनी मतदान केलं.अधिक वाचाnext
वाजता पोस्ट केले 2:512:51शिवसेनेचं लोकसभेत भाजपच्या बाजूने आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मताविरोधात मतदानशिवसेनेनं महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेच्या विरोधात जात, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला समर्थन दिलं.अधिक वाचाnext
वाजता पोस्ट केले 15:03 9 डिसेंबर 201915:03 9 डिसेंबर 2019असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडलीनागरिकत्व दुरुस्ती विधेयकांवरून लोकसभेत वाद सुरू असताना असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली आहे.अधिक वाचाnext
वाजता पोस्ट केले 4:59 5 डिसेंबर 20194:59 5 डिसेंबर 2019शिवसेना-काँग्रेसमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मतभेद?सचिन गोगोईबीबीसी मॉनिटरींग शिवसेनेनं राष्ट्रहितासाठी भूमिका घेतल्या आहेत. घुसखोरांसंदर्भतली शिवसेनेची भूमिका भाजपच्या आधीची आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.अधिक वाचाnext
वाजता पोस्ट केले 2:41 3 डिसेंबर 20192:41 3 डिसेंबर 2019नरेंद्र मोदींनी दिली होती सुप्रिया सुळेंना मंत्रिपद देण्याची ऑफर- शरद पवार'लोया प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी करण्याची आवश्यकता आहे. हा लोकांमधील चर्चेचा विषय आहे. माझ्याजवळ याबाबत पूर्ण माहिती नाही.'अधिक वाचाnext