स्पेन

 1. Video content

  Video caption: स्पेनमध्ये कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका असल्याने त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर कसा होतोय?

  स्पेनमध्ये वाढत्या संसर्गाचं प्रमाण बघता आता तरुणांचं लसीकरण केलं जातंय.

 2. युरोप

  युरोपमध्ये उन्हाळी पर्यटकांचा हंगाम जवळ येत असल्यामुळं आता हळू-हळू लॉकडाऊनही उठवायला सुरुवात झाली आहे. तसंच 1 जुलैपर्यंत सपूर्ण डिजिटल लसीकरण प्रमाणपत्र दिलं जाण्याचीही शक्यता आहे.

  अधिक वाचा
  next
 3. खोकला, कोरोना

  'मास्क खाली करून खोकल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांना सांगितलं की मी त्यांना संक्रमित करणार आहे.'

  अधिक वाचा
  next
 4. पाणबुडी

  तस्करीसाठी पाणबुडीचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अगदी दोनच वर्षांपूर्वी 2019 सालीसुद्धा स्पेनच्या वायव्येकडच्या भागात दोन हजार टन कोकेन भरलेली एक पाणबुडी रस्त्यावरून जात असताना पोलिसांनी जप्त केली होती. त्यावेळी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

  अधिक वाचा
  next
 5. स्पेन, हवामान

  स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये तापमान उणे 16 अंशापर्यंत घसरलं होतं. हॉस्पिटलवर आधीच कोव्हिडच्या पेशंटचा मोठा भार असताना आता रोज नव्याने बर्फावरून घसरून हाडं मोडलेले लोक दाखल होत आहेत.

  अधिक वाचा
  next
 6. स्पेन

  इटलीमध्येही रविवारी नवे निर्बंध जाहीर करण्यात आले. देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम होत असल्याचं सरकारनं सांगितलं आहे.

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे युरोपच्या ‘या’ शहरात आणीबाणी लागू

  युरोपमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्या, स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये आणीबाणी लागू

 8. Video content

  Video caption: स्पेनमध्ये परत एकदा लॉकडाऊन का करण्यात आलं आहे?
 9. Video content

  Video caption: स्पेनमधील दुसऱ्या लाटेतला कोरोना हा तरुणांना सगळ्यात जास्त का होतोय?

  स्पेनमध्ये दुसऱ्या लाटेत लक्षणं नसलेल्या कोरोना सगळ्यात जास्त प्रसार होतोय.

 10. मिंक प्राणी

  मिंक प्राण्यांची कातडीला (फर) फार किंमत असते, त्यांची कातडी कमावण्यासाठी अनेक पाश्चात्य देशांमध्ये मिंक प्राणी मोठ्या प्रमाणावर पाळले जातात.

  अधिक वाचा
  next