बीबीसी

 1. शेख अब्दुल्ला काश्मीरमधल्या एका सभेत भाषण करताना

  फाळणीच्या वेळी काश्मीरला स्वतंत्र राहायचं होतं, पण मग जम्मू-काश्मीर भारतात विलीन कसा झाला?

  अधिक वाचा
  next
 2. कम्युनिस्ट

  चीन हा देश अधिकृतरित्या नास्तिक देश आहे. इथला सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष कोणत्याही धर्माचं पालन करत नाही आणि नास्तिकतेचचं समर्थन या पक्षाकडून केलं जातं.

  अधिक वाचा
  next
 3. डायना

  "मी घेतलेल्या मुलाखतीमुळे प्रिन्सेस डायना यांना काही त्रास झाला असेल, असं मला वाटत नाही," असं बशीर म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 4. युवराज्ञी डायना

  तब्बल 20 वर्षांपूर्वी प्रिन्सेस डायना यांची घेतलेली मुलाखत ज्या पद्धतीने मिळवण्यात आली त्यावर बीबीसीने 'बिनशर्त माफी' मागितली आहे.

  अधिक वाचा
  next
 5. डायना आणि मार्टिन बशीर

  ही मुलाखत कशा प्रकारे मिळवण्यात आली, यासंदर्भात नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

  अधिक वाचा
  next
 6. श्रीनिवास काळे

  बीबीसी मराठीसाठी

  श्रीनिवास काळे कुटुंबीय

  कॅरेबियन बेटांवर नुकत्याच येऊन गेलेल्या मारिया या भीषण चक्रीवादळाचा तडाखा इथल्या मराठमोळ्या श्रीनिवास काळे यांच्या कुटुंबालाही बसला. त्यांनी या वादळाशी सलग आठ तास झुंज देत आपलं घर वाचवलं.

  अधिक वाचा
  next
 7. हुआ चुनयिंग

  'बीबीसीला जॉन सडवर्थ यांचा अभिमान आहे. जॉन यांनी ते सत्य जगासमोर आणण्याचं काम केलं, जे चीन जगापासून लपवून पाहत होता.'

  अधिक वाचा
  next
 8. आंग थुरा

  म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारीला झालेल्या लष्करी उठावापासून 40 पत्रकारांना अटक करण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
 9. गिरमय गेब्रू

  गिरमय यांना मेकेल येथील लष्करी छावणीत नेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

  अधिक वाचा
  next
 10. संजीव उन्हाळे

  बीबीसी मराठीसाठी

  मराठवाडा

  डॉ. माधवराव चितळे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी स्वतंत्र राज्य होणं आवश्यक आहे, अशी मागणी केली आहे. पण जनतेला खरंच स्वतंत्र मराठवाडा हवा आहे का?

  अधिक वाचा
  next