पी. चिदंबरम

 1. नाना पटोले

  मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर फुडमॉलजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. टेम्पो, ट्रेलर आणि कार अशा पाच गाड्यांचा अपघात झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 2. पी. चिदंबरम

  "कोणत्याही अर्थतज्ज्ञाला मोदी सरकारने कोरोनावर उपाययोजनांसाठी उचललेली पावलं योग्य तसंच समाधानकारक असल्याचं वाटत नाही.

  अधिक वाचा
  next
 3. अम्फान

  पश्चिम बंगालमध्ये 19 तुकड्या तैनात केल्या गेल्या आहेत आणि 4 तुकड्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या गेल्या आहेत, अशी माहिती NDRF च्या प्रमुखांनी दिली.

  अधिक वाचा
  next
 4. नितीन गडकरी

  जगातले अनेक देश यावरची लस शोधायचा प्रयत्न करत आहेत. सध्या ही लस उपलब्ध नसली तरी लवकरच लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे, असं गडकरींनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 5. अमृता दुर्वे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  विजय मल्ल्या

  एखाद्या कर्जाची परतफेड रखडली, तर बँका उरलेल्या थकबाकीसाठी तरतूद करतात आणि मग ही कर्जाचं निर्लेखन (Technical Write Off ) केलं जातं.

  अधिक वाचा
  next
 6. देवेंद्र फडणवीस

  जोपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येणार नाही, तोपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 7. चंद्रकांत पाटील

  मनसेने परप्रांतियांबाबत जर भूमिका बदलली तर भाजप मनसे एकत्र येऊ शकतात, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 8. पी. चिदंबरम

  काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना 4 डिसेंबरला आयएनएक्स मीडिया मनी लाँड्रिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला.

  अधिक वाचा
  next
 9. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

  राज्य सरकारनं तत्कालीन भाजप सरकारच्या काळात गुजरातमधील कंपनीला चेतक महोत्सवाच्या आयोजनाचं दिलेलं कंत्राट रद्द केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 10. पी. चिदंबरम

  अंमलबजावणी संचलनालयानं दाखल केलेल्या तक्रारीनंतर पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते तिहार जेलमध्ये आहेत.

  अधिक वाचा
  next