हवाई अपघात

 1. दिल्लीत पादचारी पुलाखाली अडकलेलं एअर इंडियाचं भंगारात काढलेलं विमान

  दिल्लीमध्ये एका पादचारी पुलाखाली अडकलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा व्हीडिओ व्हायरल झालाय.

  अधिक वाचा
  next
 2. विमान अपघात

  दक्षिण फिलीपिन्समध्ये अनेक कट्टरतावादी गट आहेत. त्यामुळे तिथं मोठ्या संख्येत सैनिक तैनात असतात.

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: अमेरिकन आणि पाश्चात्य फौजांना इराकमध्ये कोणता धोका आहे?

  अमेरिका आणि इराणच्या छुप्या युद्धात इराक कशी बनलीये युद्धभूमी?

 4. रेहान फजल

  बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली

  ऑपरेशन एंटेबे

  या मोहिमेसाठी इस्रायली सैन्यातील 200 सर्वोत्तम सैनिकांना निवडण्यात आलं. कमांडो मिशनमध्ये अनेक अडथळ्यांची शक्यता होती. एंटेबे विमानतळाचे दिवे रात्री बंद केले तर? किंवा धावपट्टीवर इदी अमिनच्या सैनिकांनी ट्रक उभे करून ठेवले तर? अशा अनेक संभाव्य अडथळ्यांची शक्यता होती.

  अधिक वाचा
  next
 5. विमान इंजिन अवशेष

  फ्लाइट 328 च्या उजव्या बाजूच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याचं फेडरल एव्हिएशन प्रशासनाचं म्हणणं आहे.

  अधिक वाचा
  next
 6. Video content

  Video caption: इंडोनेशियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, आता अपघाताचं गूढ उकलेल?

  ‘इंडोनेशियाचं दुर्घटनाग्रस्त विमान अवघ्या 60 सेकंदात 3000 मीटरवरुन खाली आलं.’

 7. इंडोनेशिया, विमान अपघात

  श्रीविजया एयर बोइंग 737चा जकार्ताच्या कलिमनतन प्रांतातल्या रस्त्यात संपर्क तुटला. त्यानंतर विमान बेपत्ता झालं होतं. या विमानात 62 प्रवासी होते.

  अधिक वाचा
  next
 8. मयांक भागवत

  बीबीसी मराठीसाठी

  कोळीकोड

  2010 मंगळुरू अपघाताची चौकशी एअर मार्शल भूषण गोखले (नि) यांनी केली होती. विमान अपघाताचा संपूर्ण अहवाल त्यांनी सरकारला सादर केला होता.

  अधिक वाचा
  next
 9. मुहम्मद साबिथ

  बीबीसीसाठी

  केरळ विमान अपघात

  विमान अपघातातील जखमींवर मुख्यत: कोळीकोडमधील MIMS हॉस्पिटल आणि बेबी मेमोरियल हॉस्पिटल (BMH) मध्ये उपचार सुरू आहेत. कोळीकोडच्या स्थितीचा हा ग्राऊंड रिपोर्ट

  अधिक वाचा
  next
 10. दीपक साठे

  केरळच्या कोळीकोडमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात मुंबईकर अनुभवी पायलट दीपक साठे यांचा मृत्यू झाला.

  अधिक वाचा
  next