सिंगापूर

 1. डेरेक काय

  बीबीसी न्यूज

  येओ झेंग ये, अनिवार्य लष्करी सेवा, सिंगापूर, दक्षिण कोरिया, धर्म, चर्च

  कोणताही गुन्हा केलेला नाही मात्र तरीही तुरुंगात शिक्षा भोगण्याची वेळ या मंडळींवर आली आहे. कोण आहेत ही माणसं?

  अधिक वाचा
  next
 2. सुरंजना तिवारी

  बीबीसी न्यूज

  सिंगापूर

  25 आठवड्यातच या बाळाचा जन्म झाला. सिंगापूरमध्ये सरासरी 40 आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर बाळाचा जन्म सुखरूप मानला जातो.

  अधिक वाचा
  next
 3. रेहान फजल

  बीबीसी प्रतिनिधी

  चीन, माओ, इतिहास, राजकारण.

  चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष माओ यांच्याविषयी अनेक प्रवाद आहेत. त्यांच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात.

  अधिक वाचा
  next
 4. सारा केटिंग

  बीबीसी फ्युचर

  सिंगापूर, विकास, शहरं

  सिंगापूरचा भूभाग पुणे जिल्ह्याच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. पण स्वातंत्र्यानंतर सिंगापूरने नेत्रदीपक प्रगती करून दाखवली आहे. त्यासाठी त्यांनी एका अर्थशास्त्रीय संकल्पना वापरली. काय आहे ही अभिनव संकल्पना?

  अधिक वाचा
  next
 5. श्रीलंकेजवळ बुडतंय रसायनांनी भरलेलं जहाज

  श्रीलंकेच्या किनाऱ्यावर रसायनांनी भरलेलं एक मालवाहू जहाज बुडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मोठं पर्यावरणीय संकट उभं राहाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  अधिक वाचा
  next
 6. टेसा वॉन्ग

  बीबीसी न्यूज

  सिंगापूर, कोरोना

  शाळाही सुरू झाल्या आहेत आणि विकेंडला मी माझ्या मुलांना बाहेर फिरायलाही घेऊन जाऊ शकते.

  अधिक वाचा
  next
 7. अमेरिकेचं विमान

  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अमेरिकेने भारतात जाण्यायेण्यावर बंदी घातली आहे. 4 मे पासून ही बंदी अमलात येणार आहे.

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: ‘कोव्हिड ट्रॅव्हल बबल’ ही भानगड नेमकी काय आहे?

  कोरोना काळातही व्यक्तिश: भेटून व्यवसाय करणं शक्य करणारी 'कोव्हिड ट्रॅव्हल बबल'

 9. Video content

  Video caption: सिंगापरमध्ये विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सगळ्यात आधी लस दिली जातेय

  सिंगापूरमध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणजे केवळ आरोग्य कर्मचारी नव्हेत तर तिथं वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा समावेश होतो.

 10. Video content

  Video caption: सिंगापूरने कोरोनाविरोधातली लढाई कशी जिंकली?

  कोरोनाविरोधात यशस्वीपणे लढता येतंय, हे सिंगापूरने जगाला कसं दाखवून दिलंय?