वल्ड बैंक

 1. सौतिक बिस्वास

  भारत प्रतिनिधी

  ‘बॅड बँक’ साफ करणार भारतातला 27 अब्ज डॉलर्सचा कर्जाचा डोंगर?

  गेल्या वर्षी जुलै महिन्यात फिच रेटिंग्ज जाहीर झाले. त्यात भारतातील या आजारी बँकांना 2022 पर्यंत 15 ते 58 अब्ज डॉलर्सचा डोस देण्याची गरज असल्याचं सुचवण्यात आलं होतं.

  अधिक वाचा
  next
 2. सौदी अरेबियात पाणी येतं कुठून?

  लांबच लांब पसरलेलं वाळवंट ही सौदी अरेबियाची ओळख. या मरुविश्वात पाण्याची सोय कशी होते? सौदी पाणी कसं पैदा करतो, वाचा..

  अधिक वाचा
  next
 3. गणेश पोळ

  बीबीसी मराठी

  नरसिंह राव आणि मनमोहन सिंग

  सोनं गहाण ठेवून भारताने त्यातून 405 मिलियन अमेरिकन डॉलर्स जमवले. पुढे त्याचा वापर करून RBIने चालू खात्यातील तूट भरून काढली.

  अधिक वाचा
  next
 4. मेहुल चोकसी

  13 हजार 500 कोटी रूपयांच्या पीएनबी घोटाळ्यातले आरोपी मेहुल रविवारी अँटिग्वा आणि बारबुडाहून फरार झाले होते.

  अधिक वाचा
  next
 5. जॅक गुडमॅन

  बीबीसी रिअॅलिटी चेक

  चीन

  चीनने 10 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचा दावा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केला आहे.

  अधिक वाचा
  next
 6. सरोज सिंह

  बीबीसी प्रतिनिधी

  लक्ष्मी विलास बँकः तुमचे बँकेतले पैसे सुरक्षित राहाण्यासाठी हे उपाय करा

  वेळोवेळी तुम्ही बँकेचं मूल्यांकन केलं पाहिजे. बँकेसी संबंधित प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवावं. एनपीए, स्टॉक मार्केटमध्ये बँकेची स्थिती हे काही मापदंड आहेत, त्यावरुन तुम्हाला बँकेची तब्येत सध्या कशी आहे ते समजतं.

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: 'देश अनलॉक झाले तर कोरोना गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करेल’

  तुमचा पगार आणि लोकांशी होणारा संपर्क यात सरळ संबंध आहे.

 8. करिश्मा वासवानी

  एशिया बिझनेस प्रतिनिधी

  भारत

  कोरोना व्हायरसने पर्यटन, व्यापार आणि आयात निर्यातींवर अवलंबून असणाऱ्या अर्थव्यवस्थांना संकटात टाकलं आहे.

  अधिक वाचा
  next
 9. ऑनलाईन, इंटरनेट, NEFT, IMPS

  आरबीआयनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

  अधिक वाचा
  next
 10. मोहम्मद शाहीद

  बीबीसी प्रतिनिधी

  एसबीआय

  वारेमाप कर्जवाटपामुळं YES बँक संकटात आली असून, महिनाभरासाठी RBI नं निर्बंध लादलेत.

  अधिक वाचा
  next