निसर्ग

 1. शरद पवार

  राष्ट्रवादी काँग्रेस 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू दिल्या जातील, अशी माहितीही पवारांनी यावेळी दिली.

  अधिक वाचा
  next
 2. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी

  कोल्हापूर बचावकार्य

  वर्षांनुवर्षं अतिवृष्टीचा मार सहन करणाऱ्या कोकणवासियांच्या संयमाचा बांध यंदाच्या पूरपरिस्थितीत मात्र फुटला.

  अधिक वाचा
  next
 3. सिद्धनाथ गानू

  बीबीसी मराठी

  पूर

  महाड, चिपळूण तसंच कोल्हापूर, सांगली शहरांमध्ये पाऊसनिर्मित प्रश्नांमुळे शेकडो माणसं बेजार झाली आहेत.

  अधिक वाचा
  next
 4. मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  आंबेघर

  साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील आंबेघर गावात, दरड कोसळल्यामुळे 15 लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यापैकी 11 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: चिपळूण पूर: कोकणात पूर आल्याने अतोनात नुकसान, चिखलाने संसार उघड्यावर

  चिपळूनमध्ये आलेल्या भयावह पुरामुळे परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की घरोघरी चिखल झाला आहे.

 6. Video content

  Video caption: सातारा पूर: वाईजवळच्या कोंडावळे गावात

  सातारा जिल्ह्यात सहा ठिकाणी दरड कोसळली आहे. यापैकीच एक वाई तालुक्यातील कोंडावळे गाव होतं

 7. स्वाती पाटील

  बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूर

  प्रातिनिधिक फोटो

  पुणे-बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आलीय.

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: कोल्हापुरात दरवर्षी पूर का येतोय?

  अतिवृष्टी, पूर, पुरामुळे होणारं नुकसान हे गेल्या काही वर्षांत सातत्याने पाहायला मिळतंय.

 9. चिपळूण पूर

  पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः कोकण भागाला पाऊस आणि पुराचा जोरदार फटका बसलेला आहे.

  अधिक वाचा
  next
 10. नितीन सुलताने

  बीबीसी मराठीसाठी

  कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी पूल इथं बचावकार्य सुरू आहे.

  हा प्रलयकारी पाऊस म्हणजे केवळ निसर्गाचा प्रकोप आहे की आपल्या चुकांचे दुष्परिणाम यावर चर्चा होणं गरजेचं आहे.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 23