पर्वतारोहण

 1. Video content

  Video caption: महाराष्ट्र पूर, भूस्खलन: महाराष्ट्रात एवढ्या दरडी का कोसळतायत? ग्राउंड रिपोर्ट

  सह्याद्रीच्या रांगांमध्ये महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसानंतर असंख्य दरडी कोसळल्या. असं का होतंय?

 2. दरड कोसळून अपघात

  या दरडीखाली हिमाचल परिवहन सेवेची एक बस, काही ट्रक आणि काही छोटी वाहनं दबली गेल्याची माहिती मिळत आहे.

  अधिक वाचा
  next
 3. मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  आंबेघर

  साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील आंबेघर गावात, दरड कोसळल्यामुळे 15 लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यापैकी 11 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

  अधिक वाचा
  next
 4. बचावकार्य

  महाराष्ट्रात धरणफुटी असो वा पूल दुर्घटना, सांगलीचा पूर असो वा माळीण भूस्खलन, NDRFने आपल्या कामाचा प्रत्यय दिला आहे.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: एका बायकरने 30 मीटर उंचीवरून यशस्वीरित्या फ्रंट फ्लिप करून दाखवली तेव्हा...

  स्पॅनिश बाईकर बिएनवेनिदो आग्वादो याने हा नवीन रेकॉर्ड केल्याचं मानलं जातंय.

 6. जान्हवी मुळे

  बीबीसी प्रतिनिधी

  प्रियांका मोहिते

  महाराष्ट्राच्या सहा आणि एकूण आठ भारतीयांनी या अन्नपूर्णा शिखरावर तिरंगा फडकवला.

  अधिक वाचा
  next
 7. जान्हवी मुळे

  बीबीसी मराठी

  प्रियांका मोहिते, अन्नपूर्णा, हिमालय

  साताऱ्याच्या प्रियांका मोहितेनं हिमालयातलं अन्नपूर्णा हे अवघड शिखर सर केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 8. नवीन सिंह खडका

  पर्यावरण प्रतिनिधी, बीबीसी

  अमरनाथ

  पृथ्वीवर दक्षिण अथवा उत्तर गोलार्धानंतर सर्वाधिक हिमनद्या हिमालयातच आढळून येतात.

  अधिक वाचा
  next
 9. नवीन सिंह खडका

  पर्यावरण प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

  एव्हरेस्ट

  पर्वतावरच्या बर्फाच्छादित टोकाची उंची कशी मोजायची, यावर आतापर्यंत नेपाळ आणि चीनचं एकमत नव्हतं.

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: न्यूझीलंड ज्वालामुखी: व्हाईट आयलंड उद्रेकाच्या 30 मिनिटांपूर्वी तो तिथे होता...

  न्यूझीलंडच्या व्हाईट आयलंड ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या 30 मिनिटांपूर्वी एकाने हा व्हीडिओ शूट केला होता. 9 नोव्हेंबरला या ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तेव्हा काही पर्यटक तिथे आले होते.