पाणी

 1. चिपळूण पूर

  पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः कोकण भागाला पाऊस आणि पुराचा जोरदार फटका बसलेला आहे.

  अधिक वाचा
  next
 2. ठाकरे-राणे

  मुख्यमंत्री गाडी चालवत विठ्ठल दर्शनासाठी गेले, पण चेंबूर आणि भांडूपला मृत पावलेल्या कुटुंबीयांचं सांत्वन करायला गेले नाहीत, असं राणे यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 3. ओंकार करंबेळकर

  बीबीसी मराठी

  कोल्हापूरला सारखा पूर का येतो?

  दरवर्षी सलग दोन-चार दिवस पाऊस पडला की पंचगंगेच्या पाण्याची पातळी वाढून कोल्हापुरात पूरस्थिती का निर्माण होते? या पुराची काही कारणं आहेत का? पुरामुळे होणारं नुकसान कसं थांबवायचं?

  अधिक वाचा
  next
 4. दिएगो अर्ग्यूदस ओर्टीझ

  बीबीसी फ्युचर

  टोकियो

  पूराच्या पाण्यापासून शहराचं संरक्षण करण्यासाठी जपानच्या टोकियो शहराने अजस्त्र अशी यंत्रणा उभी केली आहे.

  अधिक वाचा
  next
 5. पूर

  जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल लवकरच पूरप्रभावित परिसराच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

  अधिक वाचा
  next
 6. गोल्डफिश

  तुमच्या ड्रॉइंग रूममध्ये ठेवलेल्या अॅक्वेरियममध्ये जर गोल्डफिश असेल आणि तुम्हाला तो नको असेल तर तुम्ही काय कराल?

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: जर्मनीमध्ये पुराच्या तडाख्यात जवळपास 90 जणांचा मृत्यू तर अनेकजण बेघर

  अनेकांना छपरावर चढून जीव वाचवावा लागला आहे.

 8. शीतपेय

  सोडा आणि साखरेचं प्रमाण अधिक असलेली ड्रिंक्स प्यायलाने शरीराला काही अपाय होतो का?

  अधिक वाचा
  next
 9. श्रीलंकेजवळ बुडतंय रसायनांनी भरलेलं जहाज

  श्रीलंकेच्या किनाऱ्यावर रसायनांनी भरलेलं एक मालवाहू जहाज बुडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मोठं पर्यावरणीय संकट उभं राहाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  अधिक वाचा
  next
 10. अबायगेल बीएल

  बीबीसी प्रतिनिधी

  पॉवेल

  पाणी हा पृथ्वीवरील एक महत्त्वाचा घटक आहे, पण हे मूल्यवान द्रव्य अचानक मिळेनासं झालं तर आपलं काय होईल?

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 10