ट्विटर

 1. निखील इनामदार आणि अपर्णा अल्लूरी

  बीबीसी प्रतिनिधी

  पराग अगरवाल

  अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येत एक टक्के लोकसंख्या भारतीय वंशाच्या लोकांची आहे आणि सिलिकॉन व्हॅलीत भारतीय वंशाच्या लोकांच्या संख्या 6 टक्के आहे.

  अधिक वाचा
  next
 2. इम्रान खान

  सर्बियातील पाकिस्तानी दुतावासाने इम्रान खान यांना टॅग करून एक व्हीडिओ बनवल्यानंतर सोशल मीडियावर धुरळा उडाला आहे.

  अधिक वाचा
  next
 3. पराग अगरवाल

  पराग अगरवाल यांच्या एका ट्वीटचे एका दशकानंतर विविध प्रकारचे अर्थ काढले जात आहेत. मात्र त्यांनी या ट्वीटबाबत तेव्हाच स्पष्टीकरणही दिलं होतं.

  अधिक वाचा
  next
 4. पराग अगरवाल

  ट्विटरचे CEO जॅक डॉर्सी यांनी 16 वर्षानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अगरवाल यांची CEO म्हणून निवड करण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
 5. प्रियांका चोप्रा

  खरंतर प्रियांकाने आपल्या नावातून केवळ आपल्या पतीचं नाव हटवलं नव्हत, तर चोप्रा हे आडनावही काढून केवळ 'प्रियांका' एवढंच नाव ठेवलं होतं.

  अधिक वाचा
  next
 6. सानिया मिर्झा

  सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकनं रविवारी (7 नोव्हेंबर) स्कॉटलँड विरोधात 18 चेंडूंवर 54 धावांची तडाखेबाज खेळी केली. त्या सामन्याला सानिया मिर्झा स्टेडियममध्ये उपस्थित होती.

  अधिक वाचा
  next
 7. फॅबइंडिया

  या जाहिरातींच्या कलेक्शनला 'जश्न-ए-रिवाझ' असं नाव देण्यात आलं होतं. हे एक उर्दू वाक्य असून त्याचा अर्थ परंपरांचा उत्सव असा होतो.

  अधिक वाचा
  next
 8. सिद्धार्थ शुक्ला

  अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. त्याच्या मृत्यूचा कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.

  अधिक वाचा
  next
 9. विजय वडेट्टीवार

  'पंकजा मुंडेंची OBC म्हणून पक्षात उपेक्षा झालीय. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला समजले पाहिजेत.'

  अधिक वाचा
  next
 10. ट्विटर

  ट्विटरनं विनय प्रकाश यांची भारतासाठीचे तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

  अधिक वाचा
  next