यूट्यूब

 1. कांता प्रसाद, बाबा का ढाबा

  कांता प्रसाद यांच्या मुलाचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. तशी माहिती दक्षिण दिल्लीचे डीसीपी अतुल ठाकूर यांनी एएनआय वृत्तसेवा संस्थेला माहिती दिली.

  अधिक वाचा
  next
 2. ओकिगाहारा

  जपानमध्ये ओकिगाहारा नावाचं जंगल असून हे जंगल तिथं होणाऱ्या आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. या जंगलात दरवर्षी 50 ते 100 लोक आत्महत्या करतात.

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: रॉयल शेतकरी : शेतकऱ्यांचे प्रश्न युट्यूबवर मांडणारा युट्यूबर

  गेवराई तालूक्यातील सुशी वडगावचा गणेश फरताडे हा शेतकऱ्यांचे विषय मांंडणारा टिकटॉकर म्हणून प्रसिद्ध होता.

 4. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी

  मोबाईल पाहणारी मुलगी

  "ड्रगची नशा असते तशी मोबाईलची सवय होत आहे."

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: आपली आजी: मराठी युट्यूब चॅनल ज्यावरून सुमन धामणे लाखो लोकांना मराठी रेसिपी शिकवत

  नमस्कार बाळांनो...’ असं म्हणत व्हिडिओतून रेसिपी दाखवणाऱ्या आजी-नातवाची जोडी एकदम भारी आहे.

 6. नरेंद्र मोदी

  विद्यार्थी आणि तरुण वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाराज आहे का?

  अधिक वाचा
  next
 7. टिकटॉक विरुद्ध युट्यूब - ऐन लॉकडाऊनमध्ये पेटलेलं इंटरनेट युद्ध

  अख्खं जग कोरोनाविरोधात एकत्र येऊन लढत असतानाच, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हे एक भलतच युद्ध पेटलेलं आहे - टिकटॉक विरुद्ध युट्यूब.

  अधिक वाचा
  next
 8. मामी 2019 मध्ये करण जोहर आणि किरण राव

  युट्यूबवर 29मे पासून We Are One : A Global Film Festival हा ऑनलाईन फिल्म फेस्टिव्हल होईल.

  अधिक वाचा
  next
 9. जागतिक आरोग्य संघटनेशी विसंगत माहितीवर युट्यूबकडून बंदी

  जागतिक आरोग्य संघटना अधिकृतपणे देत असलेल्या माहितीशी विसंगत माहितीवर युट्यूबकडून बंदी घालण्यात आली आहे.

  गेल्या काही काळापासून युट्यूबवर कोरोना व्हायरसशी संबंधित अनेक व्हीडिओ अपलोक केले जात आहेत. पण वैद्यकीयदृष्ट्या निराधार असलेले व्हीडिओ आता डिलीट करण्यात येतील. लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचू नये यासाठी हा निर्णय घेतला आहे, असं युट्यूबचे मालकी हक्क असलेली कंपनी गुगलने स्पष्ट केलं आहे.

 10. Video content

  Video caption: इंटरनेट शटडाऊनमुळे काश्मीरचे युट्यूबर्स बेरोजगार

  इंटरनेट शटडाऊनमुळे काश्मीरचे युट्यूबर्स बेरोजगार