दक्षिण कोरिया

 1. डॅन मॅकअॅडम आणि डॅनियल पालुंबो

  बीबीसी व्यापार प्रतिनिधी

  बिटकॉईन्स आणि डॉलर्स

  सर्वत्र चर्चा असतानाही बिटकॉईनभोवती वेगळंच गूढ आहे. त्याची किंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, ज्याला काही तज्ज्ञ एक आर्थिक बुडबुडाही म्हणत आहेत. नेमकं काय आहे हे बिटकॉईन?

  अधिक वाचा
  next
 2. स्क्विड गेम्स

  दक्षिण कोरियातील "द स्क्विड गेम" ही नेटफ्लिक्सवरची रक्तरंजित सीरिज आजवरची नेटफ्लिक्सवरची सर्वात लोकप्रिय सिरीज ठरली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. डेरेक काय

  बीबीसी न्यूज

  येओ झेंग ये, अनिवार्य लष्करी सेवा, सिंगापूर, दक्षिण कोरिया, धर्म, चर्च

  कोणताही गुन्हा केलेला नाही मात्र तरीही तुरुंगात शिक्षा भोगण्याची वेळ या मंडळींवर आली आहे. कोण आहेत ही माणसं?

  अधिक वाचा
  next
 4. किम जोंग उन

  दोन दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने जपानवर हल्ला करता येईल, इतक्या क्षमतेच्या क्रूझ मिसाईलची चाचणी केली होती.

  अधिक वाचा
  next
 5. किम जोंग उन

  उत्तर कोरिया आपल्या बॅलिस्टिक मिसाईल आणि अण्वस्त्र कार्यक्रमांमुळे आंतरराष्ट्रीय बंधनांचा सामना करत आहे.

  अधिक वाचा
  next
 6. दिपलकुमार शाह

  बीबीसी गुजराती

  उत्तर कोरिया

  गुजरातच्या एका तरुणानं अनेक देशांची सफर केली आहे. यंदा त्यानं थेट उत्तर कोरियात प्रवेश केला आहे. 'अनेक प्रतिबंध असलेला देश', अशी धारणा असलेल्या या कोरियात कसा होता त्याचा अनुभव?

  अधिक वाचा
  next
 7. मेघा मोहन

  बीबीसी स्टोरीज

  उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, लष्कर

  उत्तर कोरियाच्या लष्कराबाबत एका माजी महिला सैनिकानं हा खळबळजनक खुलासा आहे. उत्तर कोरियात महिलांना लष्करात काम करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
 8. येवेट टॅन आणि वेयी यिपो

  बीबीसी न्यूज

  दक्षिण कोरिया, महिला, जीवनशैली

  दक्षिण कोरियातील महिलांनी लहान आकाराच्या केसांसाठी मोठा लढा दिला आहे. त्यांना असं का करावं लागलं?

  अधिक वाचा
  next
 9. किम जोंग उन, किम जोंग नाम

  13 फेब्रुवारी 2017 रोजी किम जोंग नाम यांची मलेशियात हत्या करण्यात आली होती.

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: दक्षिण कोरियाच्या नोकडो बेटावर उरली फक्त 4 लहान मुलं

  दक्षिण कोरियातील नोकडो बेटावर फक्त 4 लहान मुलं उरली आहेत. येथील वृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.