शिवराज सिंह चौहान

 1. शुरैह नियाजी

  बीबीसी हिंदीसाठी

  इंदूरमध्ये बांगड्या विकणाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

  रविवारी (22 ऑगस्ट) संध्याकाळी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओमधील व्यक्तीचं नाव तस्लीम आहे आणि तो उत्तर प्रदेशातील हरडोई इथला राहणारा आहे. बांगड्या विकण्यासाठी तो इंदूर येत होता.

  अधिक वाचा
  next
 2. मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  उद्धव ठाकरे

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशात 'नंबर-1' चे मुख्यमंत्री आहेत, अशा आशयाच्या बातम्या आणि सोशल मीडिया पोस्टची, गेले दोन दिवस मुंबईत जोरदार चर्चा सुरु आहे.

  अधिक वाचा
  next
 3. लसीकरण

  मध्य प्रदेशमध्ये 21 जून रोजी विक्रमी लसीकरण झाल्याचा दावा सरकारने केला आहे.

  अधिक वाचा
  next
 4. उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

  उत्तर प्रदेशात 300 ऑक्सिजन प्लँट उभारण्याचं काम सुरू असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.

  अधिक वाचा
  next
 5. शुरैह नियाजी

  भोपाळहून, बीबीसी हिंदीसाठी

  इंदोर

  मध्य प्रदेशमध्ये सध्या प्रचंड थंडीचं वातावरण आहे. अशा वेळी बेघरांना रेन बसेरामध्ये नेण्याऐवजी शहराबाहेर सोडण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी नेत होते.

  अधिक वाचा
  next
 6. मध्यप्रदेशातही 28 जागांसाठी मतमोजणीला सुरूवात

  मध्यप्रदेश विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूकही पार पडली होती. या मतमोजणीकडेही देशाचं लक्ष असणार आहे. पोट निवडणूक होत असलेल्या जागांपैकी 25 जागा ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाल्या होत्या. तसंच इतर कारणामुळे रिक्त झालेल्या इतर 3 जागा आहेत.

  या निवडणुकीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं सरकार तसंच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचं भवितव्य अवलंबून असल्याचं सांगितलं जातं. ही निवडणूक कशा प्रकारे महत्त्वाची ठरेल, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मध्य प्रदेश पोटनिवडणूक : ज्योतिरादित्य सिंधिया यांचं राजकीय भवितव्य कसं असेल? ही बातमी वाचू शकता...

  View more on twitter
 7. राघोपूर

  बिहारमध्ये 243 विधानसभा जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान होत आहे. मतदानाचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबरला पार पडला. यामध्ये 71 जागांसाठी मतदान झालं.

  अधिक वाचा
  next
 8. सरोज सिंह

  बीबीसी प्रतिनिधी

  अंडं

  अंड्याला 'संपूर्ण पदार्थ' असं म्हटलं जातं. याचा अर्थ शरीरासाठी आवश्यक ती सगळी पोषक तत्त्वं अंड्यात असतात.

  अधिक वाचा
  next
 9. शिवराज सिंह

  मध्य प्रदेशात 27 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय असल्याचं मानलं जात आहे.

  अधिक वाचा
  next
 10. शिवराज सिंह

  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनीच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली.

  अधिक वाचा
  next