एलजीबीटी

 1. मुखलीस

  समलैंगिक संबंध आणि जुगार हेही आचेमध्ये निषेधार्ह असून, यात दोषी आढळल्यास सार्वजनिकरित्या चाबकाचे फटके मारले जातात.

  अधिक वाचा
  next
 2. डॉ. सारा मार्टिन्स डा सिल्व्हा

  पुरुषांमधल्या वंध्यत्त्वावर संशोधन करून एकूणच असमानता आणि अन्यायाविषयी काम करण्याचं सारा यांचं ध्येय आहे.

  अधिक वाचा
  next
 3. एम नियास अहमद

  बीबीसी तमिळ

  ए रेवथी

  रेवती यांनी 2004 साली 'उनरवुम उरूवमम' हे पुस्तक लिहिलं. ट्रान्सवुमन व्यक्तीनं ट्रान्सवुमनवर लिहिलेलं हे भारतातील पहिलं पुस्तक.

  अधिक वाचा
  next
 4. हृषिकेश साठवणे

  बीबीसी मराठीसाठी

  गे लग्न

  ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या हृषिकेश आणि व्हिएतनाममधल्या विन या गे जोडप्याची. यवतमाळमध्ये त्यांनी नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या साक्षीने आणि पारंपरिक भारतीय पद्धतीने लग्न केलं.

  अधिक वाचा
  next
 5. अंजली गोपालन

  मानवी हक्क कार्यकर्त्या

  समलैंगिक

  समलैंगिकांना कायद्याने अपराधी मानणं सोडून दिलं. पण जेव्हा गोष्ट अधिकारांची येते, तेव्हा समुदायाच्या लोकांना कोणते अधिकार मिळाले आहेत याचा ही विचार होणं आवश्यक आहे.

  अधिक वाचा
  next
 6. Video content

  Video caption: वडिलांचा जाच आणि सौदी कायद्यांना कंटाळून दुआ आणि दलाल यांनी सौदीतून गेलं पलायन

  वडिलांच्या जाचाला कंटाळून सौदी अरेबियातून टर्कीला पळून गेलेल्या दुआ आणि दलाल या बहिणींची कहाणी

 7. ब्रँडन अम्ब्रोसिनो

  बीबीसी

  रिलेशनशीप

  सेक्स न करताही बाळाला जन्म दिला जाऊ शकत असेल तर सेक्सची गरजच काय? अशी भावना तयार होऊ शकते.

  अधिक वाचा
  next
 8. बगदादमध्ये जाऊन समीचं आयुष्य सुधारलं

  इराकमध्ये 33 टक्के महिलांनी सांगितलं की त्यांचं लैंगिक शोषण झालंय तर त्या तुलनेत 39 टक्के पुरुषांचं म्हणणं होतं की त्यांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लैंगिक शोषण सहन केलं आहे.

  अधिक वाचा
  next