पंकजा मुंडे

 1. उद्धव ठाकरे

  गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी रांगोळी साकारण्यात आली होती. यामध्ये धनुष्यबाण आणि कमळ यांची प्रतिकृती रांगोळीतून रेखाटण्यात आली होती.

  अधिक वाचा
  next
 2. एकनाथ खडसे, भाजप, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, मुक्ताईनगर

  भाजपची विधिमंडळ नेतेपदाच्या निवडीसाठीची बैठक मुंबईत झाली. मात्र या बैठकीला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे उपस्थित नव्हते.

  अधिक वाचा
  next
 3. हर्षल आकुडे

  बीबीसी मराठी

  पंकजा मुंडे धनंजय मुंडे

  देशाच्या तसंच महाराष्ट्राच्या राजकारण भाऊ-बहिणींच्या जोड्या आहेत. त्यातल्या काहींचं राजकारण हे विरोधात आहे तर काहींच सोबत.

  अधिक वाचा
  next
 4. अनघा पाठक

  बीबीसी मराठी

  सोर्टे ताई

  अनेक पक्षांचं म्हणणं असतं की निवडून येण्याची क्षमता हा फॅक्टर लक्षात घेऊनच तिकीटवाटप केलं जातं. त्या महिलेची जिंकण्याची क्षमता किती आहे यावर गोष्टी ठरतात.

  अधिक वाचा
  next
 5. सोशल मीडिया व्हायरल फोटो

  निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाल्यानंतर हाच दुःखी हावभावांचा फोटो विविध सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करण्यात येत आहे.

  अधिक वाचा
  next
 6. पंकजा मुंडे

  परळी मतदारसंघातून मंत्री पंकजा मुंडे यांचा त्यांचेच चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला.

  अधिक वाचा
  next
 7. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे

  परळी मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विजयी झाले आहेत.

  अधिक वाचा
  next
 8. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे

  राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे, तर भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती

  अधिक वाचा
  next
 9. उद्धव फडणवीस

  महाराष्ट्राचा निकाल युतीच्या बाजूने लागला असला तरी शिवसेना आणि भाजप यांच्यामधील '50:50' भागीदारीवरील रस्सीखेच पुन्हा सुरू झाली आहे.

  अधिक वाचा
  next
 10. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे

  कुणाला किती जागा मिळणार याबाबत उत्सुकता आहेच, पण राज्यातील या पाच मतदारसंघांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

  अधिक वाचा
  next