पुणे

 1. ओंकार करंबेळकर

  बीबीसी मराठी

  कोल्हापूर- पुराचे संग्रहित छायाचित्र

  दरवर्षी सलग दोन-चार दिवस पाऊस पडला की पंचगंगेच्या पाण्याची पातळी वाढून कोल्हापुरात पूरस्थिती का निर्माण होते? या पुराची काही कारणं आहेत का? पुरामुळे होणारं नुकसान कसं थांबवायचं?

  अधिक वाचा
  next
 2. प्रतिनिधीक फोटो

  पुणे शहर आणि परिसराची कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. दिवसभराची बाधितांची संख्या आता मुंबईच्याही पुढे जाते आहे.

  अधिक वाचा
  next
 3. एस टी बस

  महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरच्या प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा याबद्दलची नियमावली महाराष्ट्र पोलिसांनी प्रसिद्ध केली आहे.

  अधिक वाचा
  next
 4. गणपती

  घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना तो राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करूनच करावा लागणार आहे.

  अधिक वाचा
  next
 5. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  कोरोना

  कोरोनाचा धोका असताना डायरियाकडे दुर्लक्ष करू नका असं डॉक्टर का सांगत आहेत?

  अधिक वाचा
  next
 6. हॅकर

  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच लोकांना त्यांच्या मुलांचं अपहरण झाल्याचं भासवलं जातंय आणि त्यांच्याकडून खंडणी उकळली जात आहे.

  अधिक वाचा
  next
 7. मास्क वापरा

  काही विशिष्ट परिस्थितीत किंवा वातावरणात कोरोना विषाणूचा 'हवेतूनही संसर्ग होत असल्याची' शक्यता नाकारता येत नाही, असं आता जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

  अधिक वाचा
  next
 8. अमृता दुर्वे

  बीबीसी मराठी

  प्रातिनिधिक फोटो

  नेमकं कोणाला घरी क्वारंटाईन किंवा आयसोलेट केलं जातं? हे करताना काय काळजी घ्यायला हवी? त्यामुळे घरातल्या इतरांना काही धोका आहे का?

  अधिक वाचा
  next
 9. महिलेची तपासणी

  कोरोनाची लागण झाली किंवा नाही याची जलद तपासणी करण्यासाठी महाराष्ट्रात अँटीजेन टेस्ट आणि अँटीबॉडी टेस्ट या दोन चाचण्या सुरू केल्या जात आहेत.

  अधिक वाचा
  next
 10. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  टिळक

  महाराष्ट्रात आलेल्या प्लेगशी हाफकिनप्रमाणे टिळकांचं नावही कसं जोडलं गेलं?

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 17