एमआयएम

 1. इम्तियाज जलील

  कोरोनाचे नियम पायदळी तुडवत औरंगाबादेत इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

  अधिक वाचा
  next
 2. रजनीश कुमार

  बीबीसी प्रतिनिधी, सागरदिघी, पश्चिम बंगालमधून

  ओवेसी

  ओवेसी सांगतात,"तुमच्या चुकांमुळेच भाजपची आगेकूच होत आहे आणि पराभवाचं खापर तुम्ही माझ्यावर फोडताय? ते आम्हाला जणू अस्पृश्य मानतात, पण भाजपशी आघाडी करण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. 2002 साली ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं होतं.''

  अधिक वाचा
  next
 3. प्रभाकर मणी तिवारी

  बीबीसी हिंदीसाठी, मालदा/मुर्शिदाबादहून

  ममता

  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच 27 ते 30 टक्के मुस्लिम मतदारांसाठी चांगलीच रस्सीखेच सुरू आहे.

  अधिक वाचा
  next
 4. Video content

  Video caption: बिहार निवडणूक निकाल: ओवेसींमुळे MIM ला मुस्लिमांशिवायही पाठिंबा मिळाला का?

  महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत MIM ने मुस्लिमेतर मतं आणि खासकरून दलित मतं मिळवली होती.

 5. मोहम्मद शाहिद

  फॅक्टचेक टीम, बीबीसी

  मुस्लिम लड़कियां

  UPSC च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या या परीक्षांवरून काही जण सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत.

  अधिक वाचा
  next
 6. नीलेश धोत्रे

  बीबीसी मराठी

  imtiaz jaleel

  "मी खासदार असल्याने मला काय करायचं आहे ते मी कुणा खैरेला विचारणार नाही किंवा शिवसेना सांगते म्हणून त्यांच्या आधारावर काही करणार नाही."

  अधिक वाचा
  next
 7. व

  'आम्ही 15 कोटी आहोत पण 120 कोटीला भारी आहोत. हे लक्षात ठेवा', असं वक्तव्य AIMIMचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 8. अमृता दुर्वे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  असम में विरोध प्रदर्शन

  नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाममध्ये रान का पेटलंय? इथं हा मुद्दा धर्माचा नाही. मग नेमका प्रश्न काय आहे?

  अधिक वाचा
  next
 9. ओवेसी

  मशिदीसाठी मुस्लीम पक्षाला सर्वोच्च न्यायालयानं 5 एकर जागा देण्याच्या निर्णयावरही ओवेसी यांनी असहमती व्यक्त केली.

  अधिक वाचा
  next
 10. ओंकार करंबेळकर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  ओवेसी

  नुकत्याच झालेल्या निवडणुकीत MIM ला दोन मतदारसंघात विजय मिळाला आहे.

  अधिक वाचा
  next