चाइल्ड अब्युज

 1. निदर्शक

  स्पेनमध्ये बार्सिलोना कोर्टाने सामूहिक बलात्कार खटल्यातल्या 5 आरोपींची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून सुटका केल्याने मोठा जनक्षोभ उसळला आहे

  अधिक वाचा
  next
 2. नवल अल-मगफी

  बीबीसी न्यूज अरबी

  महिला शोषण, धर्मगुरु

  इराकमध्ये मौलवींकडून होत असलेल्या मुलींच्या दलालीचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.

  अधिक वाचा
  next
 3. जेम्स मेले

  बीबीसी व्हिक्टोरिया डर्बीशायर प्रोग्राम

  निराश महिला

  रिव्हेंज पॉर्न म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी किंवा बदनामीसाठी तिच्या परवानगीशिवाय लैंगिक चित्रण असणारे फोटो वा व्हिडिओज ऑनलाईन पसरवणं.

  अधिक वाचा
  next
 4. हलिमाबी कुरेशी

  बीबीसी मराठीसाठी पुण्याहून

  अल्पवयीन मुलीवर अत्याचार

  पुण्यात एका अडीच वर्षाच्या चिमुकलीचा पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून झाल्याची घटना आज बाहेर पडली नि अख्खं शहर हादरलं.

  अधिक वाचा
  next
 5. नासिरुद्दीन

  बीबीसी हिंदीसाठी

  लग्न

  भारतातच नाही तर जगातील अनेक देशात मुला-मुलींच्या लग्नाच्या कायदेशीर वयात फरक आहे. मुलींचं वय कुठेच मुलांपेक्षा जास्त नाहीये.

  अधिक वाचा
  next
 6. लैंगिक गैरवर्तन

  माझ्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी तब्बल चार वर्षांची भलीमोठी न्यायालयीन लढाई लढावी लागली होती.

  अधिक वाचा
  next
 7. ली यांक्झिया

  "मी तिला 'लव्ह मदर' म्हणायचो. मात्र मी माझे शब्द मागे घेतो. तिच्यात अजिबात प्रेम नाहीये. प्रेम या शब्दासाठी ती लायकच नाही."

  अधिक वाचा
  next
 8. बगदादमध्ये जाऊन समीचं आयुष्य सुधारलं

  इराकमध्ये 33 टक्के महिलांनी सांगितलं की त्यांचं लैंगिक शोषण झालंय तर त्या तुलनेत 39 टक्के पुरुषांचं म्हणणं होतं की त्यांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लैंगिक शोषण सहन केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 9. Video content

  Video caption: 'त्या' हॉस्पीटलमध्ये कचरा, फिनाईल आणि मृतदेहांचा दुर्गंध पसरलाय

  बिहारमधल्या मुझफ्फरपूर इथल्या श्री कृष्णा मेडीकल कॉलेजमध्ये 100 हून अधिक लहान मुलांचा अॅक्युट इनसेफिलायटीस सिंड्रोम म्हणजेच मेंदूज्वरामुळे मृत्यू झाला आहे.

 10. नीतेश राऊत

  बीबीसी मराठीसाठी

  जखमी मुलगा

  मंदिर परिसरात खेळणाऱ्या मुलांना यापूर्वीही अनेकदा मारहाण करण्यात आली होती. मात्र यावेळी पाच वर्षांच्या लहानगयाला टाईल्सवर बसून चटके देण्यात आले.

  अधिक वाचा
  next