भारत

 1. मलेशिया, भारत, पाकिस्तान, आयात-निर्यात

  पाम तेलाच्या मुद्यावरून भारत आणि मलेशिया यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.

  अधिक वाचा
  next
 2. मॅरेथॉन

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून फुल मॅरेथॉनला तर वरळी डेअरी येथून अर्धमॅरेथॉनला सुरुवात झाली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. अरविंद छाबडा,

  बीबीसी प्रतिनिधी, चंदिगडमधून

  मनिंदर सिंह

  मनिंदर सिंहवर त्याआधीही एका हत्येचा खटला सुरु आहे.

  अधिक वाचा
  next
 4. मोदी

  त्रिसूर जिल्ह्यातील जोश कालुवीतील यांनी 13 जानेवारी रोजी हा अर्ज दाखल केला आहे.

  अधिक वाचा
  next
 5. वेल्ली थेवर

  ज्येष्ठ पत्रकार

  दाऊद इब्राहिम आणि करीम लाला

  दाऊद इब्राहिमने करीम लालांची पुतणी समद खान आणि इतर जवळच्या लोकांचा खून केला होता. मात्र, कधीच करीम लालांना लक्ष्य का केलं नाही?

  अधिक वाचा
  next
 6. व

  स्टेट बँक म्हणते यंदा 16 लाख नोकऱ्या कमी होणार

  अधिक वाचा
  next
 7. टीम बीबीसी मराठी

  नवी दिल्ली

  संजय राऊत

  संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. तसंच इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीमलाला यांना भेटल्या होत्या असं म्हटल्यानंतर वाद उफाळून आला आहे.

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: अमेरिका- चीन व्यापार युद्ध संपलं का? भारतावर याचे काय परिणाम होतील?

  अमेरिका आणि चीन दरम्यान 2 वर्षं चाललेलं व्यापार युद्ध संपवण्याची घोषणा अखेर या दोन देशांनी काल केली. याचे जगावर आणि खास करून भारतावर काय परिणाम होतील याविषयीचा हा आढावा...

 9. राज्यपाल कोश्यारी

  महाराष्ट्रात राहाता तर मराठी भाषा शिका असं वक्तव्य महाराष्टाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 10. इंदिरा गांधी

  संजय राऊत यांनी करीम लाला आणि इंदिरा गांधींच्या भेटीबद्दल वक्तव्यं केल्यानंतर सोशल मीडियावर इंदिरा गांधींचा करीम लालांसोबतचा फोटो व्हायरल होऊ लागला.

  अधिक वाचा
  next