पत्रकारिता

 1. उमेश कामत

  शहानिशा न करता आपला फोटो वापरल्याने झालेलया बदनामीबद्दल कायदेशीर कारवाई करणार असल्याचं मराठी अभिनेता उमेश कामत यांनी म्हटलंय.

  अधिक वाचा
  next
 2. ट्विटर

  ट्विटरनं विनय प्रकाश यांची भारतासाठीचे तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. ओंकार करंबेळकर

  बीबीसी मराठी

  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

  सामना वर्तमानपत्र शिवसेनेचे मुखपत्र कसं झालं हे तुम्हाला माहिती आहे का?

  अधिक वाचा
  next
 4. तुषार कुलकर्णी

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  अॅडॉल्फ हिटलर

  हिटलरचा प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्स याने जर्मनीतल्या नागरिकांचं ब्रेनवॉश करून त्यांना ज्यूविरोधांत भडकवलं होतं. त्याचं प्रचारतंत्र गोबेल्सची नीती म्हणून ओळखली जाते.

  अधिक वाचा
  next
 5. सोशल मीडिया

  सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना दिलेली मुदत संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

  अधिक वाचा
  next
 6. युवराज्ञी डायना

  तब्बल 20 वर्षांपूर्वी प्रिन्सेस डायना यांची घेतलेली मुलाखत ज्या पद्धतीने मिळवण्यात आली त्यावर बीबीसीने 'बिनशर्त माफी' मागितली आहे.

  अधिक वाचा
  next
 7. शार्ली हेब्दो

  'भारतात कोट्यवधी देवी-देवता आहेत. मात्र कुणीही ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढू शकत नाही'

  अधिक वाचा
  next
 8. अजित पवार

  ठाकरे सरकार उपमुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर उधळपट्टी करत असल्याची टीका सोशल मीडियावर होऊ लागली.

  अधिक वाचा
  next
 9. सौतिक बिस्वास

  बीबीसी प्रतिनिधी

  शोकाकुल नातेवाईक

  संदेशचे निर्भिड पत्रकार संपूर्ण एप्रिल महिनाभर लक्षपूर्वक सात शहरांमधले मृत्यू मोजत होते. 21 एप्रिलला त्यांनी 753 मृत्युंची नोंद केली.

  अधिक वाचा
  next
 10. रोहित सरदाना

  आज तक वृत्तवाहिनीवर रोहित सरदाना 'दंगल' नावाचा कार्यक्रम करत असत.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 11