अॅथलेटिक्स

 1. प्रदीप कुमार

  बीबीसी प्रतिनिधी.

  नीरज चोप्रा

  नीरज सुवर्णपदक पटकावणारा भारताचा फक्त दुसरा खेळाडू आहे. यावरूनच त्याच्या पदकाचं महत्त्व अधोरेखित होतं.

  अधिक वाचा
  next
 2. टोक

  23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीमध्ये जपानची राजधानी टोकियोमध्ये ऑलिंपिक स्पर्धा पार पडतेय.

  अधिक वाचा
  next
 3. फुल बॉडी सूट घालून खेळणारी जर्मनीची जिम्नॅस्ट

  महिला खेळाडूंकडे लैंगिक दृष्टिकोनातून पाहण्याच्या मुद्द्यावर क्रीडा जगतात पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे.

  अधिक वाचा
  next
 4. जान्हवी मुळे

  बीबीसी प्रतिनिधी

  अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बाईल्स

  भारताचा क्रिकेटर विराट कोहली, जपानची टेनिसस्टार नओमी ओसाका आणि अमेरिकेची जिम्नॅस्ट सिमोन बाईल्स या तिघांनीही आपल्या मानसिक आरोग्याविषयी उघडपणे बोलण्याचं धाडस दाखवलंय.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: द्युती चंद: बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार नामांकन

  द्युती चंदने सलग दुसऱ्यांदा बीबीसीच्या इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन पटकावलं आहे.

 6. भावना जाट, आयस्वोटी

  कठिण परिस्थितीला तोंड देत तिने आपल्या टीकाकारांची तोंडंही बंद केली. तसंच एक प्रेरणादायक कहाणी लोकांसमोर ठेवली आहे.

  अधिक वाचा
  next
 7. शैली सिंग, अॅथलेटिक्स

  भारतीय अॅथलेटिक्समधलं पुढचं मोठं नाव म्हणून शैलीचं नाव घेतलं जात आहे.

  अधिक वाचा
  next
 8. व्ही.के.सोमय्या, अॅथलेटिक्स

  इंजिनियरिंग सोडून अॅथलेटिक्समध्ये कारकीर्द करण्याचा निर्णय विस्मयाने घेतला.

  अधिक वाचा
  next
 9. Video content

  Video caption: इराणमध्ये 'किस' केल्याबद्दल पार्कर खेळाडूला अटक

  पार्कर हा एक चित्तथरारक कसरतींचा खेळ आहे. इराणमध्ये एका पार्कर परफॉर्मरला अटक केली गेलीय.

 10. अरुण जनार्दन

  बीबीसी हिंदीसाठी

  पी.टी. उषा

  आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 1951 पासून भारतीय महिलांनी एकूण 694 पदं मिळवली आहेत. त्यात 256 कांस्य, 238 रौप्य आणि 200 सुवर्णपदकांचा समावेश आहे.

  अधिक वाचा
  next