कारागृूह

 1. Video content

  Video caption: वृद्ध आईला भेटायला इराणमध्ये गेले आणि त्यांना तुरुंगात का टाकण्यात आलं?

  ‘तुरुंगातून वडील येतील आणि त्यांच्यासाठी सुंदर केक बनवता येईल, हा विचार डोक्यात असतो’

 2. हर्षल आकुडे आणि नितेश राऊत

  बीबीसी मराठी

  कैदी

  कैदेतील 26 कैद्यांना पॅरोल मिळूनही ते तुरुंगाबाहेर जाण्यास तयार नसल्याचं कुंभकोणी यांनी नुकत्याच एका सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितलं.

  अधिक वाचा
  next
 3. तेजाली शहासने

  बीबीसी मराठी

  सेल्युलर जेल

  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 24 डिसेंबर 1910 रोजी काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली होती. आज ते अंदमानचं सेल्युलर जेल सध्या कसं आहे?

  अधिक वाचा
  next
 4. सिद्धनाथ गानू

  बीबीसी मराठी

  केसरी संग्रहालयात मंडालेच्या कोठडीची प्रतिकृती

  राजद्रोहाचा खटला, टिळकांचा तुरुंगवास आणि टिळकांच्या निधनानंतर स्वतंत्र भारताच्या सरकारने मंडालेमध्ये बांधलेल्या टिळक स्मारकाची ही गोष्ट.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: पहारेकरी आणि कैदी उत्तर कोरियातल्या तुरुंगातून कसे पळाले? - पाहा व्हीडिओ

  पहारेकरी आणि कैदी उत्तर कोरियातल्या तुरुंगातून कसे पळाले? - पाहा व्हीडिओ

 6. राकेश शुक्ला

  सर्वोच्च न्यायालयातील वकील

  महिला कैदी

  'बऱ्याचदा असं होतं की गुन्हा सिद्ध झाला तर जितकी कायद्यानुसार शिक्षा ठरवण्यात आली आहे त्यापेक्षा जास्त काळ अनेक अंडरट्रायल कैद्यांना तुरुंगात काढावा लागतो.'

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: BBC आफ्रिका आय एक्सक्लुझिव्ह: नायजेरियात कैद्यांना बेकायदेशीरपणे दिली जाणारी अमानुष शिक्षा

  नायजेरियातल्या सुरक्षा यंत्रणा आरोपींची चौकशी करताना करतात क्रौर्याचा वापर. कैद्यांना दिल्या जाणाऱ्या ताबे या अमानुष शिक्षेविषयी बीबीसीच्या आफ्रिका आय टीमचा एक्स्लुझिव्ह रिपोर्ट.

 8. Video content

  Video caption: गजाआडील चिमुकले, मेक्सिकोच्या जेलमधील हृदयद्रावक स्थिती

  महिलांच्या जेलमधील मायलेकांची व्यथा जाणून रिइन्सर्टा समाजसेवी संस्था मदतीसाठी पुढे आली.

 9. Video content

  Video caption: पूर्वी सॅटेलाईट नकाशात दिसणारी मुस्लिम समाजाची धार्मिक स्थळ आता नष्ट करण्यात आली आहेत.

  चीनमध्ये शिंजिअॅंग प्रांतात हजारो विगर, कझाक आणि इतर मुस्लीम अल्पसंख्याक समाजातले लोक बेपत्ता आहेत. मशिदी पाडल्या गेल्या आणि लोकांना बंदी छावण्यामध्ये प्रशिक्षण दिलं जातंय.